राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वाडा तालुक्यातील विविध पदांच्या नियुक्त्या !!
मंगळवार दि. 21 जुलै रोजी पालघर येथे झालेल्या कार्यक्रमात वाडा तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली. यावेळी अनुसूचित जमाती कल्याण समिती अध्यक्ष आमदार दौलत दरोडा साहेब, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंदभाई ठाकूर, महिला जिल्हाध्यक्षा रोहिणीताई शेलार, युवक जिल्हाध्यक्ष रोहित पाटील, वाडा तालुका अध्यक्ष जयेश शेलार, आदिवासी आघाडी तालुका अध्यक्ष भालचंद्र खोडके, शहापूर विधानसभा अध्यक्ष नाना साबळे यांसह जिल्ह्यातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
1. श्री. पद्माकर म्हात्रे, हमरापूर (वाडा तालुका उपाध्यक्ष)
2. श्री. मिलिंद सुतार (वाडा तालुका सचिव)
3. अशोक नाईक, कासघर (विभागीय उपाध्यक्ष, डाहे गण)
4. श्री. पवन पाटील, नाणे (कंचाड विभाग प्रमुख)
-------------- ------ ------
5. नंदकुमार वेखंडे (पालघर जिल्हा युवक उपाध्यक्ष)
6. नितीन देसले (वाडा तालुका युवक अध्यक्ष)
--------------------------
7. सुधीर विशे (अध्यक्ष : कृषी आघाडी वाडा तालुका)
---------------------------
8. गणेश सांबरे, गुहीर (वाडा तालुका उपाध्यक्ष, आदिवासी आघाडी)
9. भास्कर गावित, खैरे (वाडा तालुका उपाध्यक्ष, आदिवासी आघाडी)
10. जयेश भुरकुंड, कुयलु (विभागीय उपाध्यक्ष, आदिवासी आघाडी)
11. मोनिश काशीद, अंबिस्ते (वाडा तालुका उपाध्यक्ष, सामाजिक न्याय विभाग)
वृत्तांत - जयेश शेलार
जेष्ठ पत्रकार/ संपादक / वाडा तालुका अध्यक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस)
No comments:
Post a Comment