चंडिका पेट्रोल पंपाचा ६२ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा !
बोरघर / माणगांव, (विश्वास गायकवाड) : रायगड जिल्ह्याच्या तळा तालुक्यातील चंडिका पेट्रोल पंप ( इंडियन ऑइल ) चा ६२ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रम पेट्रोल पंप चे मालक परशुराम शेठ तळेकर त्यांचे चिरंजीव समीर शेठ तळेकर, निवास तळेकर यांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित तळा तालुक्याच्या नायब तहसिलदार स्मिता जाधव, नायब तहसिलदार सुरेखा गुळे मॅडम, राविभाऊ मुंडे, चंद्रकांत रोडे, धनराज गायकवाड लहुशेठ चव्हाण, सर्कल शाम ठाकर, तलाठी प्रवीण गवई, फुलरे साहेब, राकेश नांदगावकर, राजेश खोत, पोलीस हवालदार संजय शिंदे, सरणेकर साहेब, महाडीक साहेब इत्यादी मान्यवरांच्या उपस्थित चंडिका पेट्रोल पंपाचा ६२ वा वर्धापनदिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
No comments:
Post a Comment