दिवाळी चा सन मोठा....!! *अनाथ बेघर मुलांनी आंनदाने लुटला....*
अनाथ बेघर मुलांची दिवाळी आंनदा ने साजरी व्हावी या हेतू आरोग्यम् धनसंपदाची टीम अनाथ मुलांमध्ये उत्साहाने दिवाळी साजरी केली...
ठिकाण-टिटवाळा रोड म्हसकळ गाव - जीवन संवर्धन फाउंडेशन (अनाथ आश्रम) ...
अनाथ बेघर मुलांना दिवाळीचे गोड फराळ. शैक्षणिक साहित्य वाटप ..लाडू,कंरजी,चकल्या,चिवडा,शंकरपाळा, फटाकडे, देण्यात आले,
हा फटाकडे फोडताना आंनद तेथील अनाथ बालकाच्या चेहऱ्यावर ओसडूंन वाहत होता...
मनापासून धन्यवाद ...
आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशन टिम आणि लक्ष्मणदादा राठोड तसेच अनिल ट्रान्सपोर्ट तर्फे संजय कारिरा मित्र परिवार च्या सर्व शुभचितंका चे ज्यानी आपल्या मदतीने, प्रत्यक्ष सहभागाने ,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले ...
"खूप खूप शुभेच्छा ; दिपावली च्या" ....
मनापासून आभार धन्यवाद ...
श्री तरुणदादा पाटील.श्री.सचिन नाईक सर, सौ ,मुक्ता जाधव मॅडम, सौ तनवी हुलवले मॅडम.श्री राम मंडल श्री बाळा शेलार श्री अनिकेत साळवे आणि समस्त आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशन टिम.
श्री जितेंद्र पाटील (अध्यक्ष) :-9970219877/ 8080878096




No comments:
Post a Comment