Friday, 24 December 2021

नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचा रायगड जिल्हा दौरा !!

नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचा रायगड जिल्हा दौरा !!


      बोरघर / माणगांव, ( विश्वास गायकवाड ) : महाराष्ट्र राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा दौरा खालीलप्रमाणे- रविवार दि.26 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 1.55 वा. ठाणे निवासस्थानाकडून रेमंड हेलिपॅड ठाणे येथे मोटारीने प्रयाण. दुपारी 2.00 वा. रेमंड हेलिपॅड ठाणे येथून हेलिकॉप्टरने सासवणे रेमंड हेलिपॅड अलिबाग, जि.रायगडकडे प्रयाण. दुपारी 2.20 वा. सासवणे रेमंड हेलिपॅड, ता.अलिबाग येथे आगमन. दुपारी 2.25 वा. सासवणे रेमंड हेलिपॅड अलिबाग येथून थळ आर.सी.एफ. राजमाळा, ता.अलिबाग येथे मोटारीने प्रयाण. दुपारी 2.40 वा. थळ आर.सी.एफ., राजमाळा, ता.अलिबाग येथे आगमन व आमदार महेंद्र दळवी यांचे सुपूत्र चि.अभिराज यांच्या हळदी समारंभास उपस्थिती. दुपारी 3.15 वा. थळ आर.सी.एफ.,राजमाळा, ता.अलिबाग येथून मोटारीने सासवणे रेमंड हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी 3.35 वा. सासवणे रेमंड हेलिपॅड येथून हेलिकॉप्टरने रेमंड हेलिपॅड ठाण्याकडे प्रयाण.

No comments:

Post a Comment

तळघर ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री लक्ष्मी नारायण मंदिर जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा तसेच पालखी सोहळ्याचे आयोजन !!

तळघर ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री लक्ष्मी नारायण मंदिर जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा तसेच पालखी सोहळ्याचे आयोजन !! ...