Wednesday, 26 January 2022

स्वातंत्र्याच्या अम्रुतवर्षानिमित्त ७३ व्या प्रजासत्ताक दिनी श्रमदान !!

स्वातंत्र्याच्या अम्रुतवर्षानिमित्त ७३ व्या प्रजासत्ताक दिनी श्रमदान !!


कल्याण, ऋषिकेश चौधरी : स्वातंत्र्याच्या अम्रुतवर्षानिमित्त ७३ व्या प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी २०२२ रोजी ग्रामपंचायत काकोळे यांनी श्रमदानातून वालधुनीनदी स्वच्छता अभियान व नदी बांधबंदिस्ती  मोहीम राबवुन नैसर्गिक भुजलस्त्रोत वाढविण्यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा हा संदेश दिला. 


ह्या श्रमदान मोहीमेत ग्रामपंचायत काकोळे सरपंच रेश्मा गायकर, उपसरपंच नरेश गायकर, ग्रामसेवक यशवंत आढळ, ग्रा.पं कर्मचारी करण काळन, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक होटकर गुरुजी, जि.प. शिक्षक सोलंकी गुरुजी जि.प. शाळेचे सर्व विद्यार्थी आणि ग्रामस्थ तुकाराम कोकाटे, कमलेश गायकर, विनायक गायकर, मनोज गायकर, कैलास गायकर आदी ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान केले.




2 comments:

  1. जल,जंगल,जमीन,पर्यावरण, जैवविविधता आणि वनराईने संपन्न अंबरनाथ तालुक्यातील ग्रामपंचायत काकोळे गावकऱ्यांचा प्रजासत्ताकदिनानिमित्त स्तुत्य उपक्रम.

    ReplyDelete

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...