Wednesday, 26 January 2022

रोटरी क्लब ऑफ कल्याण, टायगर कल्याण पूर्व तर्फे कोरोनामुळे बाधित झालेल्या कुटुंबना मदत !!

रोटरी क्लब ऑफ कल्याण, टायगर कल्याण पूर्व तर्फे कोरोनामुळे बाधित झालेल्या कुटुंबना मदत !!


कल्याण, ऋषिकेश चौधरी : रोटरी क्लब ऑफ कल्याण, टायगर कल्याण पूर्व तर्फे कोरोना काळात ज्यांचे कुटुंबातील आई किंवा वडील मृत्य पावले आहेत, अशा अनाथ झालेल्या मुलांना रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगर तर्फे ४००० रुपये ची  आर्थिक मदत देण्यात आली.



"संस्थेतर्फे ८ कुटुंबाना" मदत देण्यात आली आहे. 


सदर कार्यक्रमास मा,नगरसेविका शीतल मढारी ,मा नगरसेविका सौ सुशीला माळी, रोटरी क्लब चे अध्यक्ष संदीप पवार, सेक्रेटरी चंद्रकांत देव ,रोटरी सदस्य श्री भुपेंद्र काळे, माजी अध्यक्ष आशिष वाणी, विजय भोसले, सिद्धेश देवळेकर, श्रीधर ठाकूर देसाई, राजू बोर्डे व सूत्र संचालन उमाकांत चौधरी यांनी केले.




No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...