Saturday 7 May 2022

सौ. सु. ग. देवकर प्रायमरी स्कूल मध्य महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा !!

सौ. सु. ग. देवकर प्रायमरी स्कूल मध्य महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा !!


जळगांव - (प्रतिनिधी) :

शि.प्र.मंडळ संचलित सौ.सु.ग. देवकर प्रायमरी स्कूलमध्ये पालक शिक्षक संघातर्फे कामगार दिनानिमित्त शाळेतील सेवक वर्गाचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. साधना महाजन यांच्या उपस्थितीत शाळेतील ज्येष्ठ सेविका सौ. वासंती पाठक यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. श्री. सुकदेव थोरात यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाची माहिती सांगितली. श्री प्रशांत साखरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सौ. सीमा मराठे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन श्री. सागर पाटील तर आभार श्री. योगेश वंजारी यांनी मानले.

No comments:

Post a Comment

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !!

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !! कल्याण, प्रतिनिधी : मुलांच्या संस्कारक्षम वयातच वाचन संस्कारासोबत इतर संस...