Monday, 16 May 2022

मंडणगड तिडे तळेघर महाड सायन मार्गे बोरीवली ते गृप ग्रामपंचायत तिडे तळेघर बससेवा आजपासुन सुरू !!

मंडणगड तिडे तळेघर महाड सायन मार्गे बोरीवली ते गृप ग्रामपंचायत तिडे तळेघर बससेवा आजपासुन सुरू !!
        

बोरीवली, बातमीदार : मंडणगड तिडे तळेघर बोरीवली बससेवा उद्घाटन प्रसंगी विधानसभा दापोली मंडणगड खेड मतदारसंघाचे  आमदार योगेश दादा कदम, प्रादेशिक वाहतूक महाव्यवस्थापक सुहास जाधव, उप महाव्यवस्थापक (पुणे व कोकण विभाग) अजित गायकवाड, विभागीय विभाग नियंत्रक यामिनी जोशी, विभाग नियंत्रक रत्नागिरी प्रज्ञेश बोरसे साहेब, यंत्र अभियंता प्रमोद जगताप, विभागिय वहातुक अधिकारी अनिल मेहत्तर, अनंत जाधव, सचिन सुर्वे, मंडणगड आगार व्यवस्थापक हनुमंत फडतरे, वाहतूक नियंत्रक एम डी विखारे, गृप ग्रामपंचायत तिडे तळेघर सरपंच दादा पांढरे, माजी सरपंच सुषमा खैरे, तंटामुक्त अध्यक्ष गजानन म्हाप्रलकर, मोहल्ला अध्यक्ष बशीर भाई खलफे, राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना संतनगरी शेगांव अध्यक्ष राजकुमार व्यास, राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना संतनगरी शेगांव राष्ट्रीय सरचिटणीस वैभव बहुतुले, राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना संतनगरी शेगांव राष्ट्रीय संघटनमंत्री ओमकार उमाजी माळगांवकर, चालक सोमनाथ बागुल, वाहक सुभाष पवार, देविचंद गणवे, दया बुवा, दत्ताराम म्हाप्रलकर, दत्ता मुरुडकर, रामदास मुरुडकर, रुपेश म्हाप्रलकर, अविनाश निमदे, संदेश करावडे, नथुराम मोरे, प्रशांत देवघरकर, सदानंद म्हाप्रलकर, संदीप खैरे, संतोष खैरे, राजेश चव्हाण, भरत येसरे, सुनील अष्टमकर, सदानंद यादव, दिलावर वलेले, जाफर वलेले, सादिक वलेले मुक्तार धनसे, मुमताज धनसे, नवीद धनसे, हसन मोहम्मद खलफे, अब्दुल्ला खलफे, हसन फकीर खलफे, शिराज जोगीलकर, रियाज जोगीलकर, बादशा चिखलकर, लोकमान चिखलकर, अब्दुल्ला जोगीलकर, मुसा चिखलकर, मोहम्मद  मांडलेकर, विजय खैरे, फुरकान वलेले ,संतोष पडेल, संतोष ठोंबरे, धोंडू निकम,
शांताराम निमदे, रवींद्र निमदे, दगडु निमदे, इंकर बुवा, जयेश खैरे, अजय खैरे, बबन देवघरकर, सिराज तांबे, बिलाल मालवणकर, सैरोज खलफे आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

टिटवाळा येथे सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी मोफत अन्नछत्र सुरू‌ !

टिटवाळा येथे सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी मोफत अन्नछत्र सुरू‌ ! *शिवसेना उपशहर प्रमुख विजय देशेकर यांचा स्तुत्य उपक्रम* टिटव...