Tuesday 5 March 2024

विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट, उत्कर्ष विद्यालय प्राथमिक विभाग मराठी माध्यम या शाळेस वसई तालुक्यातून प्रथम क्रमांक !!

विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट, उत्कर्ष विद्यालय प्राथमिक विभाग मराठी माध्यम या शाळेस वसई तालुक्यातून प्रथम क्रमांक !!
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या स्पर्धात्मक अभियानात खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांतून वसई तालुकास्तरावर विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट, उत्कर्ष विद्यालय प्राथमिक विभाग मराठी माध्यमाच्या शाळेस प्रथम क्रमांक प्राप्त.

माहे फेब्रुवारी महिन्यापासून सुरु करण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' या स्पर्धात्मक अभियानात राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचा समावेश होता, या स्पर्धेत केंद्र, तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य अशा टप्प्यावर शाळांची निवड करण्यात आली.

पालघर जिल्हयातील वसई तालुक्यातून खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या एकूण ६६६ सहभागी निवडक शाळांमधून विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट, उत्कर्ष विद्यालय प्राथमिक विभाग मराठी माध्यम (यूडायस क्रमांक -27361711005) या शाळेची वसई तालुका स्तरावर प्रथम क्रमांकावर निवड करण्यात येऊन वसई तालुक्यात आदर्श शाळा म्हणून अव्वल स्थान प्राप्त झाले. 

संस्थेच्या सचिव श्रीमती. अपर्णा ठाकूर मॅडम, संस्थेच्या व्यवस्थापन समिती सदस्य  संजीव पाटील सर, संजय पिंगुळकर सर, समन्वयक श्री. नारायण कुट्टी सर, मार्गदर्शिका श्रीमती कल्पना राऊत मॅडम, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती. भक्ती वर्तक मॅडम तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी तथा पालक यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

79 comments:

  1. मनापासून आनंद होत आहे...मी या शाळेत कार्यरत आहे याच मला सार्थ अभिमान आहे.. मिळालेल्या यशात शाळेतील प्रत्येक घटकांचा मोलाचा वाटा आहे आणि यापुढेही असेच यश संपादन करण्यासाठी आणि भविष्यवेधी विद्यार्थी घडविण्यासाठी आम्ही सर्व स्वयं प्रेरणेने प्रेरित होऊन समर्पित शिक्षक म्हणून कायम कार्यरत आणि प्रयत्नशील राहू.देवाचेआणि थोरामोठ्यांच्या आशीर्वाद सदैव आमच्या उत्कर्षच्या पाठीशी आहेच.

    ReplyDelete
    Replies
    1. अभिनंदन सर्व उत्तम उत्तम शिक्षकांचे

      Delete
    2. खूप छान

      Delete
    3. अभिनंदन, खुप छान 🎍

      Delete
    4. खूप खूप छान अप्रतिम मस्त शाळेचे खूप खूप अभिनंदन 🤩😍🥰

      Delete
    5. शाळेचे खुप खुप अभिनंदन💐💐💐

      Delete
    6. खूप छान खूप सुंदर ‌👌👌👌👌😘

      Delete
    7. खूप खूप अभिनंदन 👌👌

      Delete
    8. शिक्षकेतर वर्ग कर्मचारी व पालक यांनी दिलेल्या प्रतिसाद याबद्द्ल खुप खुप अभिनंदन 🙏🙏

      Delete
    9. मन:पूर्वक अभिनंदन

      Delete
    10. मला अभिमान आहे माझी मुलगी या शाळेत शिकत आहे सर्व शिक्षकांच मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद 🙏

      Delete
  2. खूप छान अप्रतिम. अभिनंदन शाळेचे.😍😍👍👍

    ReplyDelete
  3. खूप छान

    ReplyDelete
  4. खूप छान

    ReplyDelete
  5. खूप खूप अभिनंदन...शुभेच्छा...शिक्षणाचा मोठा वाटा आहे

    ReplyDelete
  6. खुप छान अगदीच अप्रतिम आपल्या सर्वांच्या मेहनतीने जिद्दीने आणि चिकाटी ने हे सर्व शक्य झाले
    खरंच खूप छान वाटले, आपल्या शिळेला वसई तालुक्यात प्रथम श्रेणी मिळाली,
    आणि आपल्या शाळेचे नाव हे पुर्ण तालुक्यात मोठ्या उंची वर पोहोचले ,खरचं खुप आनंद होत आहे 😊🙂

    ReplyDelete
  7. अभिनंदन 💐💐

    ReplyDelete
  8. एक नंबर शाळा आहे भाग्यवान आहे माझी नात की अशी शाळा तिला लाभली मला या शाळेचा अभिमान आहे

    ReplyDelete
  9. Congratulations 🥳

    ReplyDelete
  10. मेहनत केल्यानंतर सफलता मिळते, सफलता मिळाल्यावर आनंद मिळतो, मेहनत तर सगळेच करतात, पण सफलता तर त्यांनाच मिळते जे कठीण मेहनत करतात. मनःपूर्वक अभिनंदन.....अप्रतिम यश... खरच खूप छान वाटले. वसई तालुक्यात आपल्या शाळेला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले

    ReplyDelete
  11. Mala abhiman vaatato ki mjhi mul utkarsh vidyalayat shikat aahet aani asech aaplya shaleche naav ajunhi khup mothe whave 💐💐💐 ABHINANDAN 💐💐💐

    ReplyDelete
  12. मनःपूर्वक अभिनंदन.....अप्रतिम यश... खरच खूप छान वाटले. वसई तालुक्यात आपल्या शाळेला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले

    ReplyDelete
  13. Majhi mulgi ya school madhe sikat aahe yacha mla abhiman aahe ani sarv ticher yanche mana pasun aabhar 💐🙏 aapli shala 1 aahech pn khup chan all ticher aahet.khup khup sarvanche aabhar🙏

    ReplyDelete
  14. Congratulation👏🥳

    ReplyDelete
  15. संस्थेचे सचिव, व्यवस्थापन कमिटी, समन्वय, पदाधिकारी शिक्षक वर्ग, यांनी केलेल्या अति परिश्रमातून, व शिस्तबद्ध, सुसंस्कृत उपक्रमांच्या माध्यमातून, आणि विध्यार्थी, पालकांच्या छोट्याश्या सहकार्यातून, या आपल्या उत्कर्ष विद्यालयास, तालुका मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करण्यास उज्वल यश मिळाले
    खूप खूप अभिनंदन 🌹

    ReplyDelete
  16. मला अभिमान आहे माझा मुलगा या शाळेत शिकत आहे सर्व शिक्षकांच मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद 🙏

    ReplyDelete
  17. खुप खुप अभीनंदन, भक्ती मैडम आणि त्यांची पूर्ण टीम खुप मेहनती आहेत

    ReplyDelete
  18. वसई विरार तालुकाची उत्तम शाला म्हणजे उत्कर्ष

    ReplyDelete
  19. मला अभीमान आहे माझे दोन मुले शिकतआहेत

    ReplyDelete
  20. मला अभिमान आहे माजा मुलगा या शाळेत शिकत आहे,सर्व शिक्षकांचे अभिनंदन धन्यवाद,

    ReplyDelete
  21. मला अभिमान आहे माजी मुलगी शाळेत शिकत आहे, Congratulations

    ReplyDelete
  22. School is good. Teachers are great. Very happy

    ReplyDelete
  23. खूप छान अप्रतिम. अभिनंदन शाळेचे 🌹🌹👍👍👍

    ReplyDelete
  24. वास्तविक पाहता आपली भाषा आणि संस्कृती जपण्यासाठी शाळा याशिवाय इतर कोणताच पर्याय असू शकत नाही याची जाणीव त्या सर्व पालकांना आहे ज्यांनी आपल्या मुलांना मराठी माध्यमात शिकण्यास पाठविले आणि त्यात आपली शाळा नावाप्रमाणेच उत्कर्ष आहे, ह्यावर शासनानेच आज शिक्कामोर्तब केल्यामुळेच खूप खूप आनंद होतो आहे आणि अभिमान वाटतो आहे.
    सर्व शिक्षकांचे, मुख्याध्यापिका मॅडम व इतर कर्मचारी यांचे खूप अभिनंदन.

    ReplyDelete
  25. Abhishek Vasant Chavan5 March 2024 at 20:37

    💐💐💐मनःपूर्वक अभिनंदन.....अप्रतिम यश... खरच खूप छान वाटले. वसई तालुक्यात आपल्या शाळेला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले 💐💐💐

    💐💐आपल्या सर्व शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे मन पूर्वक अभिनंदन 🙏🙏💐💐

    ReplyDelete
  26. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या स्पर्धात्मक अभियानात खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांतून वसई तालुकास्तरावर विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट, उत्कर्ष विद्यालय प्राथमिक विभाग मराठी माध्यमाच्या शाळेस प्रथम क्रमांक प्राप्त.झाल्या बद्दल सर्व शिक्षक व विद्यार्थी या सर्वांचे हार्दिक अभिनंदन आमचे मुले अशा शाळेत शिकतात त्या बद्दल आम्हाला पण खूप अभिमान वाटतो खूपच छान शाळेची कामगिरी

    ReplyDelete
  27. हार्दिक अभिनंदन मुख्याध्यापिका आणि संपुर्ण ट्रस्ट पदाधिकारी व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी

    ReplyDelete
  28. मला अभिमान आहे माझी मुलं या
    शाळेत शिकतं आहे
    उत्कर्ष विद्यालय खुप खुप छान congratulations 🎉🎉 मॅडम

    ReplyDelete
  29. प्रथम मी सर्व शाळेतील शिक्षक यांचे अभिनंदन करतो.कारण आज जे काही शक्य झालय ते केवळ शाळेतील वर्ग शिक्षक आणि प्रिन्सिपल मॅडम मुळे झालय. आपली शाळा नेहमी प्रगती पथावर असावी अशी नेहमीच त्यांची तळमळ दिसून येते. अगदी अभिमानाने सांगाव वाटते. ही शाळा नेहमीच नंबर एक ला असेल ह्यात काय शंका च नाही. माझी मुलगी इयत्ता पाचवी मध्ये शिकते तर माझा मुलगा इयत्ता पहिली मध्ये आहे. मला खूप अभिमान आहे कि माझी मुले ह्या शाळेत शिकतात खूप छान अभ्यास क्रम शिकवणारी शाळा आहे ही असे मला वाटते. मी सर्व शिक्षक वर्गाचे अभिनंदन करतो पुढील वाटचालीस माझ्या सारख्या पालकांकडून खूप खूप शुभेच्छा देतो.💐💐💐👏🙏

    ReplyDelete
  30. मला अभिमान आहे की माझ्या मुली या शाळेत शिकत आहेत .शाळेचे खुप खुप अभिनंदन आणि सर्व शिक्षकांना मन:पूर्वक शुभेच्छा ."आपली उत्कर्ष शाळा उत्तम शाळा."

    ReplyDelete
  31. वसई तालुक्यात आपल्या शाळेला प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल सर्व शिक्षकांचे अभिनंदन.आपली भाषा आणि संस्कृती जपण्यासाठी शाळा हे उत्तम माध्यम आहे.याची जाणीव सर्व त्या पालकांना आहे ज्यांनी आपल्या मुलांना मराठी माध्यम मधे शिकण्यास पाठवले.त्यात आपली शाळा नावाप्रमाणे उत्कर्ष ठरली.मला या शाळेचा खूप अभिमान वाटतो.

    ReplyDelete
  32. खूप खूप अभिनंदन 👍👍

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप अभिनंदन पुढे पण अशीच प्रगती होवो

      Delete
  33. नमस्कार मी सौ श्रावणी ब्रह्मे.माझी मुलगी कुमारी श्राव्या ब्रह्मे आपल्या उत्कर्ष शाळेत इयत्ता पहिली जिजाई मध्ये शिकत आहे.मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ह्या योजनेअंतर्गत झालेल्या स्पर्धेत आपल्या उत्कर्ष शाळेला प्रथम क्रमांक मिळाला ह्याबद्दल सगळया शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन. शाळेच्या मुख्याध्यापिका भक्ती वर्तक मॅडम जातीने सगळ्यांकडे लक्ष देऊन असतात .त्यामुळेच हे शक्य झाले. यापुढे सुद्धा अशीच शाळेची प्रगती होवो हीच सदिच्छा .🌹धन्यवाद!

    ReplyDelete
  34. सर्व शिक्षक विद्यार्थी पालक आणि शाळेचे खुप खुप अभिनंदन असेच यश परत परत मिळत राहो हि देवाच्या चरनी प्रार्थना

    ReplyDelete
  35. शाळेचे आणि शिक्षकांचे अभिनंदन

    ReplyDelete
  36. मला अभिमान आहे माझी मुलं या शाळेत शिकत आहे उत्कर्ष विद्यालय खूप छान शाळा आहे मला त्या शाळेचा अभिमान आहे 🎉👍👍🌹🌹 तुला मॅडम पण छान आहेत ते मुलांना खूप सांभाळून घेतात

    ReplyDelete
  37. उत्कर्ष विद्यालय खूप छान शाळा आहे, शिक्षक खूप छान आहेत मुलांकडे बारकाईने लक्ष देतात.मुले कुठे कमी पडतात त्यावर जास्त लक्ष देतात.

    ReplyDelete
  38. आपली शाळा सगळ्यामध्ये सहभाग घेते त्याचेच ते फळ आहे.
    सर्व शिक्षकांना अभिनंदन💐💐

    ReplyDelete
  39. उत्कर्ष विद्यालय खूप छान आहे मला अभिमान आहे की माझी मुलगी या शाळेत शिक्षण घेते व सर्व शिक्षक वर्ग यांचे मी आभार मानतो

    ReplyDelete
  40. 💐💐💐मनःपूर्वक अभिनंदन.....अप्रतिम यश... खरच खूप छान वाटले. वसई तालुक्यात आपल्या शाळेला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले 💐💐💐

    ReplyDelete
  41. मला खुप अभिमान आहे माझी मुलगी या शाळेत शिक्षण घेते व सर्व शिक्षक वर्ग याचे मी आभरी आहे,🙏🌹🙏

    ReplyDelete
  42. आपल्या शाळेला प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल सर्व शिक्षकांचे मन:पूर्वक अभिनंदन व पुढे असेच यश मिळत राहो हीच सदिच्छा.👍💐

    ReplyDelete
  43. अभिनंदन 💐💐आणि खूप छान मला अभिमान वाटतोय की मी माझ्या दोन्ही मुलांना ह्या शाळेत टाकले

    ReplyDelete
  44. मला अभिमान आहे की माझे दोन्ही मुलगे ह्याच शाळेत शिकत आहेत, खुप छान वाटत आपल्या शाळेचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल शिक्षकांचे मन, पुर्वक अभिनंदन

    ReplyDelete
  45. अभिनंदन मला अभिमान वाटतो की माझ्या मुलीला मी या शाळेत टाकली आहे , सर्व शिक्षकांचे मन पुर्वक अभिनंदन आणि खूप छान वाटत आहे 🙏🙏💐💐

    ReplyDelete
  46. वस‌‌ई तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल उत्कर्ष विद्यालयाच्या सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांचे
    मन:पूर्वक अभिनंदन 💐💐

    ReplyDelete
  47. Mala Abhiman vaatato. Ki Maja mulga utkarsh vidylayat shikar ashet aani asech aaplya shaleche naav ajunhi khup mothe whave💐💐💐💐 AHINANDAN 💐💐💐💐

    ReplyDelete
  48. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या स्पर्धात्मक अभियानात खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांतून वसई तालुकास्तरावर विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट, उत्कर्ष विद्यालय प्राथमिक विभाग मराठी माध्यमाच्या शाळेस प्रथम क्रमांक प्राप्त झाला त्याबद्दल सर्व शिक्षक आणि सर्व कर्मचारी वर्ग सर्वांचे योगदान खूप मोलाचे आहे. याबद्दल सर्वांचे अभिनंदन!💐
    मला अभिमान वाटतो की, माझी मुली आपल्या शाळेत शिक्षण घेत आहे, सर्व शिक्षकांचे मन:पुर्वक अभिनंदन आणि सर्वांचे मनापासून आभार!🙏💐

    ReplyDelete
  49. Mala Abhi man aahe ki maja mulga utkarsh vidyalay madhe shikat aahe tasech all teacher yanche manapasun abhar manato ani aplya shaleche naav ajun moth vaav

    ReplyDelete
  50. मला खूप अभिमान आहे .माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत आपल्या शाळेचा प्रथम क्रमांक आला आहे सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन

    ReplyDelete
  51. One of The Best Marathi Medium School in Maharashtra my both Children studying in Utakarsha Vidhalay..All Teachers are cooperative and equally talented...
    HERE WE SEEN THE RESULT.

    ReplyDelete
  52. खूप खूप अभिनंदन शाळेचे खरच उत्कर्ष शाळा मराठी संस्कृती मराठी बाणा जपण्यात अव्वल आहे. या सर्वामागे मेहनत घेणाऱ्या सर्व शिक्षकांचे व मुख्याध्यापिका मॅडम चे खूप मनापासून अभिनंदन. मला अभिमान आहे की माझी मुलगी आणि माझा भाचा या शाळेचे विद्यार्थी आहेत .

    ReplyDelete
  53. खूप छान! शिक्षक, विद्यार्थी व पालकांचे हार्दिक अभिनंदन! 💐💐

    ReplyDelete
  54. वसई तालुक्यात आपल्या शाळेला प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल प्रथम मी सर्व शिक्षकांचे अभिनंदन करतो, आणि मला अभिमान आहे माझी मुलं वंश देवेंद्र जाधव (मोठाशिशु) आणि दिव्यांशु देवेंद्र जाधव (बालवर्ग) हे उत्कर्ष विद्यालय या शाळेत शिकतं आहे, मनःपूर्वक अभिनंदन.....अप्रतिम यश... खरच खूप छान वाटले.

    ReplyDelete
  55. खूप खूप अभिनंदन शिक्षकांचे आणि पालकांचे

    ReplyDelete
  56. खूप खूप छान 👏👏👏👏

    ReplyDelete
  57. मनःपूर्वक 💐अभिनंदन अप्रतिम यश खरच खूप 👌छान वाटले वसई तालुक्यात आपल्या शाळेला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आपल्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन 💐💐

    ReplyDelete
  58. तालुक्यातून प्रथम क्रमांक आल्याबद्दल शाळेचे अभिनंदन (यश महेश जोशी, पहिली अहिल्या, रोल 80)

    ReplyDelete
  59. तालुक्यात प्रथम क्रमांक आल्याबद्दल शाळेचे व शिक्षकांचे अभिनंदन 💐👏👏👏

    ReplyDelete
  60. माझी मुलगी उत्कर्ष विद्यालयात् शिकत आहे मला माझ्या शाळेचा आणि शिक्षककांचा खूप अभिमान आहे माझी शाळा खूप खूप छान आहे

    ReplyDelete
  61. पूर्ण वसई तालुक्यातून उत्कर्ष विद्यालय या शाळेला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाल्याबद्दल सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापिका यांचे अभिनंदन! इथे शिक्षक नुसते शिकवत नाहीत तर चांगले संस्कार कसे घडतील या बाबतीत पण दक्ष असतात.माझी मुलगी या शाळेत शिकत आहे याचा मला अभिमान आहे.

    ReplyDelete
  62. स्पर्धेत आपल्या शाळेचा प्रथम क्रमांक आला आहे सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन

    ReplyDelete
  63. तालुक्यात प्रथम क्रमांक आला शिक्षकाचे व शाळेचे व मुलांचे पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐💐👌👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. खुप खुप छान

      Delete
  64. वा, छान. राज्य पुरस्कारचे फोटो पाहिजे असल्यास मो. 9869271595 वर संपर्क साधावा. फोटोग्राफर: आनंद साटम

    ReplyDelete

भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे अजून ही तळ्यात मळ्यात !!

भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे अजून ही तळ्यात मळ्यात !! भिवंडी, प्रतिनिधी : भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा परंपरागत कॉंग्रेसचा म...