Saturday, 2 July 2022

विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून श्री.राजन साळवी यांचा विधानभवन येथे उमेदवारी अर्ज दाखल !

विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून श्री.राजन साळवी यांचा विधानभवन येथे उमेदवारी अर्ज दाखल !


मुंबई, (केतन भोज) : विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून श्री.राजन साळवी यांनी आज विधानभवन येथे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंत पाटील, माजी मंत्री मा. धनंजय मुंडे, माजी मंत्री मा.बाळासाहेब थोरात, माजी मंत्री मा.अशोक चव्हाण, शिवसेना विधिमंडळ गटनेते मा.अजय चौधरी, शिवसेना विधिमंडळ प्रतोद मा.सुनील प्रभू, खासदार मा.अरविंद सावंत आदी उपस्थित होते.
तसेच यावेळी आमदार राजन साळवी समर्थक अनिकेत भाई सावंत यांनी श्री.राजन साळवी यांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला तसेच साळवी साहेब निवडून येतील असा ही विश्वास व्यक्त केला.


No comments:

Post a Comment

मुंबई प्रभाग १४४ मध्ये राजकीय भूकंप; महिला शाखा संघटक ममता भंडारी यांचा शिवसेनेचा राजीनामा !!

मुंबई प्रभाग १४४ मध्ये राजकीय भूकंप; महिला शाखा संघटक ममता भंडारी यांचा शिवसेनेचा राजीनामा !! मुंबई (शांताराम गुडेकर) :         ...