Wednesday, 20 July 2022

वैभव संखे नवीन जिल्हा प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना बळकट होणार !

वैभव संखे नवीन जिल्हा प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना बळकट होणार !


जव्हार- जितेंद्र मोरघा :

शिवसेना पक्षाच्या नवीन पदाधिकारी यांच्या नियुक्ती झाल्या नंतर प्रदीप वाघ व विक्रमगड विधानसभा संघटक प्रल्हाद काका कदम यांनी सांगितले की  उदय बंधु पाटील, केतन काका पाटील, उत्तम पिंपळे, वैभव संख्ये, निलेश गंधे यांची पालघर जिल्ह्यातील शिवसेना पक्षाच्या विविध पदांवरील नियुक्ती मुळे शिवसेना पक्षात उत्साह झाला असून, त्यामुळे पुढील काळात शिवसेना पक्ष अधिक बळकट होऊन,ठाम पणे पक्ष प्रमुख मानणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील.
यावेळी मोखाडा तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...