"शिवसेना नेते चंद्रकांत खैरे" यांचे आवाहन !!
औरंगाबाद (लातूर), अखलाख देशमुख, दि २९ : सध्या महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण जोरात सुरू आहे. बोके खोके देत आहेत, त्या आमिषाला बळी पडू नका. शिवसेना फोडणारे माझे शत्रू आहेत. मी कायम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आपणही भगव्या झेंड्याशी प्रतारणा करत गद्दारी करू नका, असे आवाहन शिवसेना नेते तथा "मराठवाडा संपर्कप्रमुख चंद्रकांत खैरे" यांनी शिवसेना लातूर ग्रामीण जिल्हा आढावा बैठकीत येथील भागीरथी मंगल कार्यालय, उदगीर शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना केले.
यावेळी चंद्रकांत खैरे म्हणाले, ५ तारखेला दसरा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज पार्क, शिवतीर्थ येथे होणार आहे. आपण दसरा मेळाव्यासाठी उपस्थित राहून विचारांचे सोने लुटण्यासाठी दसरा मेळाव्यात शिवतीर्थ येथे वाजत गाजत व शिस्तीत या. आगामी काळात होऊ घातलेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीत आपली ताकत दाखवून जास्तीत जास्त सदस्य निवडून देण्यासाठी प्रयत्न करा असे सांगितले. यावेळी व्यासपीठावर युवा सेनेचे राज्य विस्तारक विपुल पिंगळे, शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, महिला जिल्हा संघटिका डॉ. शोभा बेंजरगे, सुनीता चाळक यांनी मनोगत व्यक्त केले. तर, प्रास्ताविक तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांनी केले. सूत्रसंचालन नीलेश मद्रेवार गणेश माने यांनी केले.
यावेळी नगरसेवक वीरभद्र गादगे, युवासेना जिल्हा युवा अधिकारी लक्ष्मण पेटकर, शैलेश वडगावे, बाळासाहेब डोंगरे, अंगद पवार, सचिन दाणे, भारत सांगवीकर, अॅड. प्रवीण मगर, हरिभाऊ साबदे, गुणवंत पाटील, संगम टाले, कैलास पाटील, दिलीप पाटील, संतोष रोडगे, बालाजी ठाकुर, अरुण बिरादार, दत्ता गोरे, अनिल ढोबळे, अय्या, राजन हाके, अॅड. पांडुरंग बुंदराळे, तिरुपती पाटील, संतोष अदठराव, मुक्तेश्वर पाटील, लहू बारवाड, अनिकेत फुलारी, गजानन होनराव, बलभीम मधुरकर, शंकर धोंडापुरे, शहरप्रमुख दत्ता मोरे, मन्मथ बोधले, नगरसेवक संदीप चौधरी, संजय देशमुख, शिवलिंग धुळशेट्टे, अंकुश कोनाळे, कैलास पाटील, मुन्ना पांचाळ, व्यंकट साबणे, अरुणा लेंडाणे, उपतालुकाप्रमुख ऍड रामदास काकडे, मनोज पाटील, बाळू वडले, प्रदीप पाटील मोरतळवाडीकर, श्याम तवर, ततेराव जाधव, लखन घोणसे, विष्णु चिंतालवार, अविनाश राठोड,रमेश वाघमारे, शिवराम तेलगे, शेख नूरसाब, संजय तोंडचिरकर, दत्ता तोंडचिरकर, हणमंत इंगलवाड, माधव मोहटे बोरंगाव, नवनाथ गायकवाड, प्रदीप गायकवाड, श्रीरंग गायकवाड, बालाजी पुरी, प्रदीप पाटील लिंबगाव, दत्ता विठ्ठल मोरतळे, ऋषिकेश नामदेव मोरतळे, विशाल भरत मोरतळे, संगमेश्वर बिरादार,पवन मोरे, पवन घोडपडे, रणजित बिरादार, निखिल चिंचोले, अभिजित चव्हाण, चैतन्य शिंदे, गुणवंत बिरगे, रमाकांत मदने, माणिकप्रभु जलकोटे, वैजनाथ जळकोटे, सीताराम सोनकांबळे, ज्ञानेश्वर बिरादार, गुलाब बिरादार, ज्ञानेश्वर शिंगे, बाबू भारती सुकणी, जयपाल चव्हाण, संदीप हरडगे, अमोल म्हस्के, विशाल घाळे, सचिन बिरादार, संजय डोंगरगाव, थोरे दीपा, थोरे प्रीती, अनिता कांबळे, मांजरे कमलाबाई, उशाबाई दुवे, शिवनंदा कदम, प्रजा सूर्यवंशी, हिरा सुर्यवंशी, धोंडूबाई वाघमारे, भारतबाई पांढरे, शिवनंदा कांबळे, आशाबाई कांबळे, सखुबाई सुर्यवंशी, आशा जाधव, महादेवी जाधव, कोमल भोसले, लक्षमनबाई सुर्यवंशी, जयश्री रीमा, सुशीलबाई गायकवाड, अर्चना शिंदे, जयश्री थोरे, अर्चना उळे यांच्यासह अहमदपूर विधानसभा, उदगीर विधानसभा, लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील आजी, माजी पदाधिकारी, शिवसैनिक, युवा सैनिक विभागप्रमुख, बूथप्रमुख, शाखाप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवकांचा शिवसेनेत प्रवेश......
अभंगे फाउंडेशन अध्यक्ष सुशांत जाधव शेल्हाळकर, तसेच मुस्लिम समाजातील २० युवकांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे साहेब यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला.
No comments:
Post a Comment