Wednesday, 5 October 2022

महाराष्ट्र योग शिक्षक संघ (मुंबई जिल्हा) तर्फे दसरा उत्सव संपन्न !!

महाराष्ट्र योग शिक्षक संघ (मुंबई जिल्हा) तर्फे दसरा उत्सव संपन्न !!


*ठाणे : उदय दणदणे*

   महाराष्ट्र योग शिक्षक संघ -मुंबई जिल्हा आणि अमित रिद्धी योगशाला मालाड, यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक ५ ऑक्टोबर २०२२ रोजी, विजयादशमीच्या मुहूर्तावर दसऱ्या निमित्त अमित रिद्धी योगशाला यांच्या स्टुडियो मध्ये देवीपुजन, भजन आणि गरबा रासचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी रिद्धी योग शाला मधील अनेक सदस्य व महाराष्ट्र योग शिक्षक संघ मधील पदाधिकारी तसेच मुंबई जिल्हा अध्यक्ष संतोष खरटमोल, कोषाध्यक्ष रिद्धी अमोल देवघरकर, सचिव- सुषमा सचिन माने, सचिव - अमित चिबडे व आदी सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

'लावण्य दरबार'च्या यशानंतर 'पाव्हणं जरा जपून' कार्यक्रमाचे वाशी आणि भायखळा येथे आयोजन !

'लावण्य दरबार'च्या यशानंतर 'पाव्हणं जरा जपून' कार्यक्रमाचे वाशी आणि भायखळा येथे आयोजन ! मुंबई, (शांताराम गुडेकर)...