मुंबई - ( दिपक कारकर )
सर्वत्रित नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. सध्याच्या आधुनिकतेच्या युगात व तरुणाईचे आकर्षण असलेल्या डिस्को दांडियाच्या काळातही काही ठिकाणी नवरात्रोत्सव सणात अनेक मंडळांनी आपले वेगळेपण टिकवून ठेवले आहे. मुंबईत कौटुंबिक उदरनिर्वाह करण्यासाठी येणारी कोकणातील असंख्य मंडळी आपली अंगीकृत कला संधी मिळेल तिथे सादर करीत असते. मुंबईतील चंदनबाळा, वाळकेश्वर ठिकाणी पूर्वीपासून घर, नोकरी व तेथील परिसरात वास्तव्य करताना ही भजनी मंडळी महाराष्ट्रातील बहुप्रिय भजन लोककला सादर करण्याचे कार्य उपरोक्त मंडळातर्फे होताना दिसते.
जय माऊली मित्र मंडळ चंदनबाळा,वाळकेश्वर ( मुंबई ) तर्फे आषाढी एकादशी, श्रीकृष्ण जन्माष्टमी, गौरी- गणपती, नवरात्र, अशा उत्सवांच्या दिवसांत भजन लोककला उत्तमरित्या सादर करत असते. मंडळांचे अध्यक्ष रमेश वि. कळंबाटे, उपाध्यक्ष शैलेश बा. शिगवण, सेक्रेटरी निलेश कांबळे, उपसेक्रटरी प्रल्हाद कदम, खजिनदार सतिष दाडते, सल्लागार लक्ष्मण कळंबाटे व जय माऊली मित्र मंडळांचे सभासद ; गणपत शिंदे, संदेश निर्मल, गणेश कळंबाटे,अनंत जोशी, दिपेश फावरे, हरेश राबांडे, अजिंक्य आगरे, अशोक कळंबाटे, संतोष मते, विलास जोशी, आदित्य कळंबाटे, अविनाश शिंदे, संदिप जोशी, सुनील शिगवण, हरि भलेकर, संजय शिगवण, सागर आगरे, अंकुश घवाळे, अजय घाडे, संकेत आगरे, लव-अंकुश शिंदे, स्वप्निल कारकर, संभाजी शिगवण, रोहित भुवड, संतोष शिगवण ही सारी मंडळी प्रतिवर्षी भजन लोककलेचं जतन करताना अनेक सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवत असते.
गणपत शिंदे,संदेश निर्मल,गणेश कळंबाटे,अंनत जोशी, दिपेश फावरे,हरेश राबांडे, अजिंक्य आगरे, अशोक कळंबाटे, संतोष मते,विलास जोशी, आदित्य कळंबाटे, अविनाश शिंदे, संदिप जोशी, सुनील शिगवण,हरि भलेकर,संजय शिगवण,सागर आगरे,अंकुश घवाळे , अजय घाडे,संकेत आगरे,लव-अंकुश शिंदे,स्वप्निल कारकर,संभाजी शिगवण,रोहित भुवड,संतोष शिगवण ही सारी मंडळी प्रतिवर्षी भजन लोककलेचं जतन करताना अनेक सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवत असते.
No comments:
Post a Comment