Monday, 3 October 2022

लोकशाही दिनात १९ तक्रारी दाखल !

लोकशाही दिनात १९ तक्रारी दाखल !


औरंगाबाद, दि. ०३ : जिल्हाधिकारी कार्यालयात ०३ ऑक्टोबर रोजी झालेल्या लोकशाही दिनात एकूण १९ तक्रारी दाखल झाल्या. त्यामध्ये महसूल विभाग ०१, इतर निवेदन -१८ यांचा समावेश आहे.
 
सर्वसामान्य नागरिकांना प्रशासनाच्या बाबतीत आपल्या तक्रारी, गाऱ्हाणी दाखल करण्यासाठी व त्यावर अर्जदारास समाधानकारक अडचणी सोडण्यासाठी सुनावणी घेतली जाते. या लोकशाही दिनात सर्व विभागाचे कार्यालय प्रमूख यांची उपस्थिती असते. विभागनिहाय अर्जदारास यावर संबंधित कार्यालयाकडे अर्ज वर्ग करुन न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न शासनकडून केला जातो.
 प्रभोदय मुळे, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन व तहसिलदार वैशाली डोंगरजाळ यांच्यासह पोलीस अधिक्षक कार्यालय, जिल्हा परिषद, महानगर पालिका, कृषी यांच्यासह सहकारी संस्था आदी कार्यालय प्रमूख व प्रतिनिधी यांच्यासह अर्जदाराची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

कोकण सुपुत्र कवी,लेखक अशोक लोटणकर यांच्या "निराधार" पुस्तकाचे प्रकाशन !

कोकण सुपुत्र कवी,लेखक अशोक लोटणकर यांच्या "निराधार" पुस्तकाचे प्रकाशन ! ** २५ कथांचा कथासंग्रह अमित प्रकाशनातर्फे झाला प्रकाशित  ...