मुंबई सिटीझन्स फोरम तर्फे TISS च्या सहकार्याने मुलुंड येथे नागरिकांच्या सहभागाबद्दल सर्वेक्षण !
मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर )
मुंबई सिटीझन्स फोरम तर्फे TISS च्या सहकार्याने नागरिकांच्या सहभागाबद्दल सर्वेक्षण केले जात आहे.देशपांडे नाईट कॉलेज,मुलुंड येथील विद्यार्थ्यांसाठी नुकतेच सर्वेक्षणाचे प्रशिक्षण सत्र घेण्यात आले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्याना मुंबई सिटीझन्स फोरमचे ईस्ट रिजन हेड असलेले डॉ. विवेक देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ.विवेक देशपांडे सर शाळा आणि नाईट कॉलेजचे व्यवस्थापन करणाऱ्या या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष आहेत.
No comments:
Post a Comment