Sunday, 14 May 2023

असंघटीत कामगार कॉंग्रेसच्या शहर अध्यक्ष पदी अशोक डोळस यांनी नियुक्ती !

असंघटीत कामगार कॉंग्रेसच्या शहर अध्यक्ष पदी अशोक डोळस यांनी नियुक्ती !

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि १४ :  दिनांक १३/०५/२०२३ रोजी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले व औरंगाबाद शहर जिल्हा अध्यक्ष शेख युसूफ लिडर यांच्या हस्ते रामा हॉटेल येथे अशोक डोळस असंघटीत कामगार कॉगे्रस शहर अध्यक्ष पदीचे नियुक्ती पत्र देण्यात आले. औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष शेख युसूफ लीडर यांच्या शिफारस ने नियुक्ती केली आहे 

यावेळी औरंगाबाद शहर जिल्हा अध्यक्ष शेख युसूफ लिडर, माजी शहर अध्यक्ष इब्राहीम पठाण, दिपाली मिसाळ, अनिस पटेल, अरुण शिरसाठ, डॉ.सरताज पठाण, डॉ.पवन डोंगरे, शेख रईस, आसमत खान, महेद्र रमंडवाल, उमाकांत खोतकर, सलीम शेख, सुनिल डोणगांवर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

“सिंग्रोबा धनगर—खंडाळा घाटाचा मार्गदर्शक, देशभक्तीचा दीपस्तंभ”.

“सिंग्रोबा धनगर—खंडाळा घाटाचा मार्गदर्शक, देशभक्तीचा दीपस्तंभ”. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला खंडाळा घाट आज आपल्या दैनंदिन प्रवासाच...