Saturday, 13 May 2023

हिंदवी स्वराज्य जनहित पत्रकार संघाच्या उपाध्यक्ष पदी पत्रकार विकास जगताप यांची नियुक्ती !

हिंदवी स्वराज्य जनहित पत्रकार संघाच्या उपाध्यक्ष पदी पत्रकार विकास जगताप यांची नियुक्ती !

मुंबई :-  (प्रतिनिधी )
     क्राईम न्युजचे, दैनिक साम्राज्याचे व खरा सूत्रधार या वृत्तपत्राचे सह संपादक युवा व धाडसी पत्रकार  सर्वसामान्य सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी नेहमीच शाशन दरबारी पत्र व्यवहार करून वेळ पडल्यास आंदोलन उपोषण करणारे सर्वाना सोबत घेऊन काम करणारे अडचणीत असलेल्या लोकांना मदत करणारे विकास जगताप यांची हिंदवी स्वराज्य जनहित पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी पदी निवड करण्यात आली ही निवड पत्रकार संघाचे सर्व सदस्य व अध्यक्ष यांचे हस्ते करण्यात आली. 

यावेळी अध्यक्ष श्री,न्यानोबा राजगुरू, जेष्ठ पत्रकार अनिता जाधव, विशाल पवार, अरविंद भोसले, वैशाली पाटिल, विनोद देशमुख उपस्थित होते, त्यांचा या नियुक्तिने राज्यातील पत्रकारांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. तसेच त्यांना पुढील वाटचालीस राज्यातील असंख्य पत्रकार बंधू आणि भगिनींनी शुभेच्छा दिल्या आहेत

No comments:

Post a Comment

“सिंग्रोबा धनगर—खंडाळा घाटाचा मार्गदर्शक, देशभक्तीचा दीपस्तंभ”.

“सिंग्रोबा धनगर—खंडाळा घाटाचा मार्गदर्शक, देशभक्तीचा दीपस्तंभ”. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला खंडाळा घाट आज आपल्या दैनंदिन प्रवासाच...