कांबा गावाचे रहिवासी आलोराम रामा भोईर यांचे दुखःद निधन !
कल्याण, नारायण सुरोशी -
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपतालुकाप्रमुख व आगरी सेनेचे तालुकाप्रमुख दत्ता आलोराम भोईर यांचे वडील कांबा गावचे जेष्ठ नागरिक आलोराम रामा भोईर यांचे शुक्रवार दि. २६ मे २०२३ रोजी राहात्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण भोईर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा दशक्रिया विधी रविवार ०४ जून २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता सिद्धेश्वर मंदिर, पाचवा मैल (कांबा) येथे होईल. तर उत्तर कार्य बुधवार दिनांक ०७/६/२०२३ रोजी राहात्या घरी कांबा येथे होईल, त्यांच्या पच्यात पत्नी, दोन मुलगे, सून व दोन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. निधन वृत्त समजताच त्यांना शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व आगरी सेना तसेच परिसरातील नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment