Monday, 15 January 2024

दादर येथे चक्री पारायण सोहळ्याचे आयोजन !!

दादर येथे चक्री पारायण सोहळ्याचे आयोजन !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
               दादर येथील माधववाडीतील साई द्वारका मंदिरात श्री साई सत् चरित्राच्या (५) पाच पोथ्याचे अखंड चक्री पारायण वाचनाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि: १७ जानेवारी रोजी सांयकाळी ४ वाजता वाचनाला सुरुवात होईल. तर गुरुवारी दि १८ जानेवारी रोजी संध्याकाळी ४ वाजता धूपारती करून परायणाची सांगता होणार आहे. हे अखंड पोथी पारायण असल्यामुळे ते रात्रभर सुरू राहील, साई भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाने केले आहे.

No comments:

Post a Comment

युद्ध नको आम्हा बुद्ध हवा' कविता संग्रहाचे प्रकाशन !

युद्ध नको आम्हा बुद्ध हवा' कविता संग्रहाचे प्रकाशन !           सध्या सर्वत्र सुरू असलेल्या बहुचर्चित विषयावरील आयुष्यमान धना...