Saturday, 1 June 2024

मतमोजणीच्या माहितीसाठी टोल फ्री क्रमांक १९५० ची सुविधा !!

मतमोजणीच्या माहितीसाठी टोल फ्री क्रमांक १९५० ची सुविधा !!

पुणे, प्रतिनिधी : महाराष्ट्रातील लोकसभा मतदार संघाची मतमोजणी येत्या ४ जून रोजी होत असून नागरिकांना मतमोजणीविषयक माहिती देण्यासाठी प्रत्येक मतमोजणी केंद्रावर संवाद कक्ष तयार करण्यात आला आहे. 

भारत निवडणूक आयोगाच्या १९५० या टोल फ्री क्रमांकावर  नागरिकांना मतमोजणी विषयक माहिती घेता येईल, अशी माहिती राज्य निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment

घाटकोपर मनपा एन विभागात नालेसफाईत महाघोटाळा ?नालेसफाई नाही तर, ही तर हात सफाई ? नालेसफाईच्या कामाची चौकशी करण्याची मागणी !!

घाटकोपर मनपा एन विभागात नालेसफाईत महाघोटाळा ?नालेसफाई नाही तर, ही तर हात सफाई ? नालेसफाईच्या कामाची चौकशी करण्याची मागणी !! नालेसफाई करणाऱ्य...