Monday, 31 March 2025

गाव विकास समितीच्या माध्यमातून नागरिकांसाठी बस स्टॉप शेडचे लोकार्पण !

गोताडवाडी फाटा,धावडेवाडी व गोताडवाडी येथे एकाच वेळी गाव विकास समितीच्या माध्यमातून नागरिकांसाठी बस स्टॉप शेडचे लोकार्पण !

कोकण, (शांताराम गुडेकर) :

          नागरिकांच्या सुविधेसाठी गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांच्या माध्यमातून अध्यक्ष उदय गोताड,उपाध्यक्ष मंगेश धावडे, राहुल यादव, मंगेश कांगणे, सुनील खंडागळे, सुरेंद्र काबदुले यांच्या सहकार्याने व ग्राम पंचायत सदस्य नितीन गोताड यांच्या पाठपुराव्यामुळे करंबेले तर्फे देवळे गावातील धावडे वाडी, गोताडवाडी फाटा, गोताड वाडी येथे एकाच वेळी प्रवासी थांबा शेड चे लोकार्पण करण्यात आले. यावेळी गावातील मान्यवर ग्रामस्थ गावकर राजेश गोताड, माजी पोलीस पाटील रामचंद्र धावडे, यांच्यासह तरुण वर्ग व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

प्रदीर्घ काळानंतर पुन्हा एकदा प्रा. वसंत कानेटकर लिखित "इथे ओशाळला मृत्यू रंगमंचावर" !!

प्रदीर्घ काळानंतर पुन्हा एकदा प्रा. वसंत कानेटकर लिखित "इथे ओशाळला मृत्यू रंगमंचावर" !! दादरच्या छ. शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे ...