Tuesday, 1 April 2025

व्हि एस फॅमिली सलूनचा रौनक सिटी येथे भव्य उद्घाटन समारंभ संपन्न !

व्हि एस फॅमिली सलूनचा रौनक सिटी येथे भव्य उद्घाटन समारंभ संपन्न !

कल्याण प्रतिनिधी :
व्हि एस फॅमिली (VS Family Salon)सलूनचा भव्य उद्घाटन समारंभ गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या मूहर्तावर थाटामाटात व फटाक्यांच्या आतषबाजी मध्ये *रौनक सिटी, सेक्टर ४, वाडेघर रोड कल्याण पश्चिम* येथे संपन्न झाला.

कार्यक्रमाल प्रमुख उपस्थिती मा.आमदार नरेंद्र पवार,मा. नगरसेवक जयवंत भोईर, युवा नेते वैभव विश्वनाथ भोईर, जेष्ठ पत्रकार शांताराम तांगडकर, मा. परिवहन सदस्य नगरसेवक कल्पेश जोशी, सदा कोकणे, निखिल चव्हाण, रवि गायकर, निलेश राजे, प्रिती दिक्षित, सिमा सिंग, बिर्ला महाविद्यालय प्राध्यापक रघुनाथ पाटील, नागेश पवार, मंगेश शेळके, सुनिल तांगडकर, अर्जुन बिराजदार, प्रभाकर पवार, उद्योजक संतोष बोरचटे, कारभारी कुटे, शेखर घेगडे, आयुर्वेदाचार्य डॉ जितेंद्र पाटील, रियल इस्टेट क्षेत्रातील रमेश दारा, अर्पणा थोंबडे, डॉ चि़तामनी लोहमटे, शशिकांत पात्रे, किशोर काकडे ,आराधना देशपांडे, अॅडव्होकेट हेमंत चव्हाण, मयुर घाटकर, पुजा शिंदे, रामदास वळसे पाटील, लक्ष्मण शिंपी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. फॅमिली सलून चे उद्घाटन मा. आमदार नरेंद्र पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले या वेळी महिलांनी उद्योग, व्यवसायात आले पाहिजे, तसेच जिद्द, चिकाटी, मेहनत ठेवली तर कोणताही व्यवसाय यशस्वी होतो , तसेच व्यवसायात जोखीम पत्करावी लागते परंतु व्यवस्थित आर्थिक नियोजन, कष्ट, सेवा, सातत्य, मार्केटींग, वेळ व बोलण्याची कला असेल तर १००% व्यवसायात यश मिळते अशी भावना व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.

व्हि एस फॅमिली सलून हे प्रशस्त व विविध सुविधांनी युक्त असे कुटुंबातील महिला, पुरूष, लहान मुले असे सर्व सदस्यांसाठी आहे येथे हेअर, स्किन, नेल आर्ट अशा बेसिक व अडव्हान्स सेवा उपलब्ध असून त्याचबरोबर महिला व पुरुषांच्या 
 हेअर व त्वचा समस्यांवर योग्य मार्गदर्शन दिले जाईल तसेच नवीन तरूण व‌ तरूणी साठी प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न असून पुढील काळात  विविध सेवांवर ठराविक कालावधीसाठी विशेष ५०%सूट देऊन  सेवा व सुविधा अनुभवण्याची संधी या माध्यमातून देण्यात आली असून या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा  व  *8097594275* नंबर वर संपर्क करून आपली (WhatsApp Appointment )
▪️Name-
▪️Mobile Number -
▪️Hair/Skin/other-
▪️Time -
महिती देऊन वेळ
निश्चित करावी अशी माहिती या VS Family Salon च्या प्रोप्राइटर शिल्पा बजरंग तांगडकर व वैशाली भरत पाटील यांनी दिली.


No comments:

Post a Comment

डॉक्टर काका सांभाळा !

डॉक्टर काका सांभाळा ! लहानपणी डॉक्टर हा आमच्या कुटुंबाचाच एक भाग असायचा. सहसा त्याला फॅमिली डॉक्टर म्हटलं जायचं. आमच्या कोणत्याह...