Tuesday, 1 April 2025

मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेतर्फे संचालक श्री.दौलत बेल्हेकर यांचा वाढदिवस साजरा !

मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेतर्फे संचालक श्री.दौलत बेल्हेकर यांचा वाढदिवस साजरा !

मुंबई (शांताराम गुडेकर) :
    सामाजिक, आरोग्य आणि शैक्षणिक, पर्यावरण आदी क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेतर्फे परिवारातील संचालक श्री.दौलत बेल्हेकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. 

     वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा शिवभक्त संजय दत्तात्रय भालेराव तसेच मायेची सावली एक हात कर्तव्याचा पदाधिकारी शिवसैनिक संस्थापक अध्यक्ष यशवंत खोपकर, सचिव संदीप चांदिवडे, सल्लागार मेघा सावंत, कार्यालय प्रमुख वसंत घडशी, खजिनदार अक्षदा खोपकर, अपूर्वा ताई यांनी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्था पदाधिकारी, सदस्य आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...