आधार कार्ड शिबिराचे आयोजन !
मुंबई (पंकजकुमार पाटील) : भाजपच्या वतीने आधार कार्ड शिबिराचे आयोजन कांजुरमार्ग ( पुर्व) मुंबई याठिकाणी करण्यात येणार आहे.
दिनांक १ एप्रिल पासून सुरू होणाऱ्या शिबिरासाठी पुर्व नोंदणी आवश्यक असून सदर शिबिर डी/१०, उमंग ट्रस्ट लॅबोरेटरी, शहा कॉलनी, जसमीन स्टोर जवळ, कांजूरमार्ग (पूर्व) येथे सुरू होणार असून या शिबिरात नवीन आधारकार्ड, फोटो बदलणे, आधारकार्ड दुरुस्ती, पत्ता बदलणे इत्यादींसह यावेळी सिनिअर सिटीझन कार्ड देखील काढून देण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी सौ. अश्विनी कराडे (जिल्हा सचिव भाजप) यांच्याशी संपर्क साधावा. मो.9870347547
No comments:
Post a Comment