Tuesday, 22 July 2025

पोपटराव वाकसे यांची कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूरच्या इचलकरंजी शाखेच्या संचालक पदी निवड !!

पोपटराव वाकसे यांची कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूरच्या इचलकरंजी शाखेच्या संचालक पदी निवड !!

हातकणंगले : प्रतिनिधी      
श्री रामराव इंगवले हायस्कूलचे पर्यवेक्षक, इंग्रजी विषयाचे  शिक्षक, पोपटराव वाकसे यांची कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूरच्या इचलकरंजी शाखेच्या संचालक पदी निवड झाली .

त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन ही निवड स्वाभिमानी आघाडीचे सर्वेसर्वा दादासाहेब लाड, इचलकरंजी शाखेचे चेअरमन श्री जितेंद्र म्हैशाळे व कोजिमाशिचे संचालक  श्रीकांत कदम, संचालक डॉ. दत्तात्रय घुगरे यांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...