Saturday, 9 August 2025

कल्याण मध्ये जागतिक आदिवासी दिनानिमित्त बाई रुक्मिणीबाई हाॅस्पिटल मध्ये फळवाटप !!

कल्याण मध्ये जागतिक आदिवासी दिनानिमित्त बाई रुक्मिणीबाई हाॅस्पिटल मध्ये फळवाटप !!

*(सामाजिक कार्यकर्ते भरत कडाळी यांचा पुढाकार)*

कल्याण, प्रतिनिधी  - जागतिक आदिवासी दिवस हा आदिवासींच्या हक्कांचे समर्थन आणि संरक्षण करण्यासाठी तसेच पर्यावरण संवर्धनाच्या प्रयत्नांसह एक चांगले जग निर्माण करण्यासाठी आदिवासी समुदायांचे महत्त्वपूर्ण योगदान आणि यश दर्शवितो. जागतिक आदिवासी दिना निमित्त विविध सामाजिक कार्यक्रम व उपक्रम आयोजित करण्यात येत आहे.

याच जागतिक आदिवासी दिनानिमित्त रुक्मिणीबाई हाॅस्पिटल मध्ये फळवाटप करण्यात आले यावेळी टिटवाळा परिसरातील सामाजिक कार्यकर्ते भरत कडाळी यांच्यासह जेष्ठ पत्रकार शांताराम तांगडकर, स्फूर्ती फाउंडेशन अध्यक्ष बजरंग तांगडकर, आम्ही नगरकर मुंबई संघ अध्यक्ष मंगेश शेळके, एकनाथ वायळ, शिवाजी भोजने, रमेश वायाळ (आदिवासी गायक), श्रीकांत भांगरे, भगवान बागडे, लक्ष्मण घाणे, शांताराम बांडे, तुषार पळशीकर, अनिल वायळ, अभिजीत भांगरे, रामकृष्ण गोडे, दिनेश रोंगटे व उत इतर पदाधिकारी फळवाटप साठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमात हाॅस्पिटल मधील रूग्णांसोबत, कर्मचारी, सुरक्षारक्षक यांना फळांचे वाटप करण्यात आले.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...