गॅस सिलेंडर टंचाई दूर करण्याची अखिल भारतीय जनवादी महिला संघटनाची मागणी !
उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) :
उरण मध्ये सर्वत्र जनतेला गॅस सिलिंडरची टंचाई भासत आहे,याची योग्य ती दखल घेऊन गॅस सिलिंडरची उपलब्धता वाढवून सिलेंडर बुकींग नंतर त्वरीत वितरीत करण्यासाठी सहकार्य करावे अशा स्वरूपाचे निवेदन अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या शिष्टमंडळाच्या वतीने उरणचे तहसिलदार डॉ. उध्दव कदम यांना देण्यात आले .यावेळी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे पदाधिकारी सदस्या उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment