Monday, 12 November 2018

विघ्नहर्ता ग्रुप पोलादपूर तर्फे दिवाळी साजरी

विघ्नहर्ता ग्रुप पोलादपूरच्या वतीने एक अनोळखी दिवाळी साजरी केली पोलादपूरच्या आदिवासी बांधवांना दिवाळीचा फराळ वाटाप कार्यक्रम करून आदिवासी बांधवाना शुभ पाडवा व दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व ते आनंदी झाले. या छोटे खानी कार्यक्रम प्रसंगी पोलादपूरच्या  नगर पंचायत महिला बालकल्याण सभापती सौ सिद्दीकी फयाज लोखंडे तसेच विघ्नहर्ता ग्रुप चे अध्यक्ष सिध्देश गंगाधर पवार  तसेच कु अर्थव प्रसन्न बुटाला , बापू दरेकर सन्मित दरेकर , अर्चन पाटोळे,अभिषेक जंगम, प्रथमेश मोहिरे,मुझसिर हेलवादकर,आणि सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते

No comments:

Post a Comment

श्रीअप्पासाहेब निकत (IFS Officer ) यांना वन सेवेतील वन संरक्षणाच्या प्रभावी व सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय सुवर्ण पदक जाहीर !

श्रीअप्पासाहेब निकत (IFS Officer ) यांना वन सेवेतील वन संरक्षणाच्या प्रभावी व सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय सुवर्ण...