टिटवाळा येथे संभाजी ब्रिगेड ने आयोजित केले महाशिबर
टिटवाळा - (प्रतिनिधी)
संभाजी ब्रिगेड यांनी टिटवाळा येथे महाशिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात सर्व आजारांची तपासणी आणी संबंधीत मोठया शस्त्रक्रिया ही करण्यात येणार आहेत.
रविवार दिनांक १८/११/२०१८ रोजी भव्य महाशिबीर आयोजित केले आहे. तरी आपण ही बातमी गरजूंना पोहोचवून लाभ मिळवून द्यावा तसेच आपणही लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
ठिकाण - विद्यामंदिर शाळा मांडा टिटवाळा पूर्व
वेळ - सकाळी १० ते २
No comments:
Post a Comment