Tuesday, 5 May 2020

कल्याणमध्ये टायगर गृपने उमेशभाऊ पोखरकर यांच्या वाढदिवसा निमित्य केले अन्नदान वाटप

कल्याणमध्ये टायगर गृपने उमेशभाऊ पोखरकर यांच्या वाढदिवसा निमित्य केले अन्नदान वाटप
कल्याण :-प्रतिनीधी
जगभरात कोरोनाव्हायरसने विळखा घातला आहे. आता भारत  सरकारने लॉकडाऊन 17 मे पर्यन्त केला असल्याने अनेकजण रोजगार नसल्याने हताश झाले आहेत. यामध्ये मराठवाडा टायगर गृपचे अध्यक्ष पै.उमेशभाऊ पोखरकर यांचा वाढदिवसाचे निमित्त साधून काहीतरी वेगळे करण्याचा घाट त्यांच्या चाहत्यांनी रचला आणि कल्याण शहराचे अध्यक्ष आकाश लोकरे व मित्र परिवार यांनी 1200 ते 1500 लोकांना मोफत जेवण दिले. तेथील रहिवाशांना दिलासा मिळाला आणि एकदिवस पोटभर जेवण करता आल्याने टायगर गृपचे व मित्र परिवाराचे मनापासून आभार मानले.कारण टायगर ग्रुप मराठवाड्यचे अध्यक्ष पै.उमेशभाऊ पोखरकर यांच्या वाढदिवसा निमित्य अन्नदान वाटप करण्यात आले होते.

No comments:

Post a Comment

मुरबाड येथील मे.ओरिएंटल कंन्टेनर्स लि. मुरबाडच्या कामगारांना नऊ हजार सहाशे पन्नास रुपयांची वेतनवाढ !!

मुरबाड येथील मे.ओरिएंटल कंन्टेनर्स लि. मुरबाडच्या कामगारांना नऊ हजार सहाशे पन्नास रुपयांची वेतनवाढ !! ** कामगारांमध्ये जल्लोष  म...