मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केलेल्या संबोधनातील काही मुद्दे.
'मिशन बिगीन अगेन' मोहीम सुरू करायची आहे
'लॉकडाऊन' शब्द कच-याच्या डब्यात फेका
3 जूनपासून अनलॉकला सुरूवात
3 जूनपासून मॉर्निंग वॉक आणि
आऊटडोर व्यायामाची परवानगी
5 जूनपासून सम - विषम तारखेला दुकाने सुरू करण्याची मुभा
8 जूनपासून सरकारी, खाजगी
कार्यालयं मर्यादित लोकांसह सुरू करणार
8 तारखेपासून वृत्तपत्र घरपोच देण्याची परवानगी, वृत्तपत्र वितरीत करणा-या मुलांची काळजी घेणं अनिवार्य
ज्येष्ठ नागरिक आणि आजार असलेल्या नागरिकांनी घराबाहेर पडू नये
राज्यात 28 हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत
राज्यात 200 रुग्ण व्हेंटिलेटरवर
लॅब आणि चाचण्या वाढवण्याची प्राथमिकता
राज्यात ऑक्सिजन आणि आयसीयू बेड्सची संख्या वाढवण्याचे प्रयत्न
लक्षण दिसल्यास तात्काळ तपासणी करून घ्या
आतापर्यंत 16 लाख मजुरांना रेल्वे आणि एसटी बसेसमधून परराज्यात पाठवलं
अंतिम वर्षाच्या मुलांना वर्षभरातील सरासरी काढून गुण दिले जाणार
शहरात ऑनलाईन शिक्षणाचा विचार, जिथे शाळा सुरू करण्यासारखी परिस्थिती आहे तिथला आढावा घेणार
No comments:
Post a Comment