Friday, 29 May 2020

सोडा पिण्यासाठी आलेल्यांना अश्लील शिवीगाळ करणाऱ्या १५ जणांवर गुन्हा दाखल !

सोडा पिण्यासाठी आलेल्यांना अश्लील शिवीगाळ करणाऱ्या 15 जणांवर गुन्हा दाखल !


भुसावळ प्रतिनिधी :-पंधरा बंगला भागातील जलालशाह बाबा दर्गा समोर सप्या यांच्या दुकानांवर गेले व त्याला पिण्यासाठी सोडा मागितला असता दुकानांवर उभे असलेल्यांनी अश्लील शिवीगाळ केली.तसेच याचा राग मनात ठेवून रात्री जमाव करून दगडफेक केली व घराचे नुकसान केल्याने बाजारपेठ पोलीस स्टेशनला 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, शहरातील पंधरा बंगला भागातील जलालशाह बाबा दर्गा समोरील सप्या यांच्या दुकानांवर आकाश निकम व मानलेला मुलगा सागर भोंसले दोघे दिनांक 28 मे 2020 रोजी 9:30 वाजेच्या दरम्यान गेले व सप्याला पिण्यासाठी सोडा मागितला असता दुकानांवर उभे असलेले उमर हबीब शेख,रिहान बाबूलाल शेख,पकिरा युसूफ शेख यांनी दोघांना अश्लिल शिवीगाळ केली त्याचा राग मनात ठेवून रात्री 11:30 वाजेच्या सुमारास युसूफ शेख पूर्ण नाव माहीत नाही,पकिरा युसूफ शेख,अमीर युसूफ शेख,शहारूख युसूफ शेख,हबीब शेख पूर्ण नाव माहीत नाही,
उमेर हबीब शेख,तैसीफ हबीब शेख, बाबूलाल शेख पूर्ण नाव माहीत नाही,
रिहान बाबूलाल शेख,असिफ बेग उर्फ बाबा काल्या असलम बेग,इब्रान शेख पूर्ण नाव माहीत नाही,हुसेन शेख पूर्ण नाव माहीत नाही,जाकीर हुसेन शेख,
इतेशाम शेख पूर्ण नाव माहीत नाही, इंद्रिस शेख पूर्ण नाव माहीत नाही अशांनी संगनमत करून बेकायदेशीर जमाव जमवून घराच्या कंपाउंड मध्ये प्रवेश करून घराच्या दरवाज्या बाहेरून शिवीगाळ केली तसेच घराचे दरवाजे, खिडक्यांवर दगडफेक करून काचा फोडून घराच्या कंपाऊंडचे तसेच लोखंडी गेटचे व घराबाहेरील कुलरचे,एसी.चे कॉप्रेसरचे तसेच घराला लागून असलेले स्वस्त धान्य दुकानाच्या शटरचे व खिडकीच्या काचा फोडून करून दहशत माजविला आहे म्हणून सौ.नंदा प्रकाश निकम यांनी दिनांक 29 मे 2020 रोजी 4:09 वाजेला स.फै.इरफान काझी दिलेल्या फिर्यादी नुसार बाजारपेठ पोलीस स्टेशनला गु.र.न.574/2020 भा.द.वि.कलम 143,147,148,504, 506,269,188,452,427 ,51(b),37(1),37(3),135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा तपास

No comments:

Post a Comment

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ४८ तासात शब्दपूर्ती !

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ४८ तासात शब्दपूर्ती ! ** माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून ५ लाखांचा ध...