Sunday, 7 June 2020

कात्रज घाटात मोठ मोठे दगड पडल्याने रस्ता वाहतुकीस धोकादायक.

कात्रज घाटात मोठ मोठे दगड पडल्याने रस्ता वाहतुकीस धोकादायक.


पुणे - निसर्ग चक्रीवादळ आणि त्यात जोरदार झालेल्या पावसाचा फटका कात्रज घाट रस्त्याला बसला आहे.

कात्रज घाट रस्ता जोरदार पावसाने रस्ता वाहून जाऊ लागला आहे.


कात्रज घाटातील अनेक कठडे पडले आहेत.मोठाले दगड रस्त्यावर पडत आहे.

अरुंद रस्ता वाहतुकीला अडचणींचा ठरत असून मोठे अपघात घडू शकतात याच घाटात अनेक ठिकणी रस्ता खचत आहे ज्या ठिकाणी खचला आहे त्या ठिकाणी कुठला ही बोर्ड लावला गेला नाही.

प्रशासनाने त्याकडे लक्ष देणे अपेक्षित आहे अन्यथा मोठा अपघात झाल्यास जबाबदारी कोणाची अस प्रश्न नागरिक विचारत आहेत.

No comments:

Post a Comment

मुंबईतील मृत्यूनंतर उरण मध्ये कलिंगड विक्रीला फटका ; उरण मधील बाजारावर परिणाम !!

मुंबईतील मृत्यूनंतर उरण मध्ये कलिंगड विक्रीला फटका ;  उरण मधील बाजारावर परिणाम !! ** व्यापाऱ्यांना नुकसान होण्याची भीती. उरण दि ...