Wednesday, 18 November 2020

बेवारस वाहने मालकांनी घेऊन जाण्याचे आवाहन !

बेवारस वाहने मालकांनी घेऊन जाण्याचे आवाहन !

ठाणे : कळवा पोलीस स्टेशन ठाणे शहर येथे बऱ्याच वर्षापासुन बेवारस वाहने व इतर जप्त वाहने पडून आहेत.सदर वाहनाच्या मालकांनी आपली वाहने  आपली ओळख पटवून तात्काळ सोडून घेऊन जावे.अन्यता हि वाहने लिलावात काढण्यात येथील असे आवाहन  पोलीस निरीक्षक, कळवा पोलीस ठाणे कन्हैया थोरात यांनी केले आहे.

वाहनांचा तपशिल खालील प्रमाणे- बेवारस वाहन मारुती 800 कार नं एम एच 04/वाय/880 सफेद रंग,इंजिन नंबर-F8BYN3112391 चेसिस नंबर- S.B.308.IN.2097351 एम ई नंबर-150/45 असा आहे.बजाज डिस्कवर मो.सायकळ नं एम एच 01/एएफ/0848 काळया रंगाची, इंजिन नंबर-GNGBPF23910 चेसिस नंबर-MDSIN22PCF14515 एम.ई.नंबर-57/11 असा आहे.मारुती 800 कार नं एम एच 02/एन/9737 काळया रंगाची,इंजिन नंबर F8B3IN1372915 चेसिस नंबर –S.B.308.IN1040175,एम.ई.नंबर 57/11 असा आहे.होन्डा कंपनीची गेटझ मॉडेलची कार नं एम एच 02/एएल/5172 काळया रंगाची,इंजिन नंबर-NG4EA5M106156 चेसिस नंबर MALBT51HRSM411745XE,एम.ई.नंबर-108/20 असा आहे

No comments:

Post a Comment

टेनिस क्रिकेट स्पर्धा माध्यमातून के.सी.सी.बॉईज बेलघर यांची अव्वल स्थान पटकावून उत्तुंग कामगिरी !

टेनिस क्रिकेट स्पर्धा माध्यमातून के.सी.सी.बॉईज बेलघर यांची अव्वल स्थान पटकावून उत्तुंग कामगिरी ! मुंबई, (केतन भोज) : तळा तालुका ...