Tuesday, 8 December 2020

शेतकरी आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घाटकोपर पश्चिम तालुका चे समर्थन !

शेतकरी आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घाटकोपर पश्चिम तालुका चे समर्थन !


घाटकोपर, प्रतिनिधी : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे.याच विरोधात व शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ घाटकोपर पश्चिम तालुक्याच्या वतीने MG रोड येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई उपाध्यक्ष शिवाजीराव नलावडे, सोहेल सुभेदार, अमोल मातेले, मनोज व्हवहारे, अनवर दळवी, सलीम पठाण, सुदाम शिंदे, वार्ड अध्यक्ष शंकर महाडिक, मंगेश शेवाळे, असिफ शेख, अशोक कणसे, सचिन गुप्ता, संतोष पोळ, वरिष्ठ पदाधिकारी व प्रमुख  कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आंदोलननाचे आयोजन घाटकोपर तालुका अध्यक्ष सुरेश भालेराव यांनी होते.

No comments:

Post a Comment

“सिंग्रोबा धनगर—खंडाळा घाटाचा मार्गदर्शक, देशभक्तीचा दीपस्तंभ”.

“सिंग्रोबा धनगर—खंडाळा घाटाचा मार्गदर्शक, देशभक्तीचा दीपस्तंभ”. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला खंडाळा घाट आज आपल्या दैनंदिन प्रवासाच...