जिवाची पर्वा न करता कर्तव्याची तत्परता ठेऊन कर्तव्य दक्ष वनसंरक्षक सरवदे यांच्या कर्तव्याची विभागीय कार्यालयाकडून ही पायमल्ली करून वन संरक्षण अधिकारी मा.बाबू सरवदे यांची विभागीय कार्यालयाकडून चौकशी !
प्रतिनिधी मुंबई - सविस्तर बातमी अशी कि वनसंरक्षक आधीकारी मा.बाबू सरवदे हे कामावर आसतेवेळी वरीष्ठानां न सांगता घरी गेले ,
त्यांच्यावर ३ जानेवारी रोजी रात्री उशिरा ८:३० वाजता अज्ञात टोळीकडून त्यांच्यावर अॅशिड हल्ला झाला होता.त्यात ते १०-१५ टक्के गंभीर जखमी झाले आहेत त्यानंतर त्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे पण अद्याप ही गुन्हेगार फरार ,
कामावर असताना करीष्ठानां न सांगता घरी गेले असे कारण लाऊन व कामामध्ये बेसावधपणा दाखवल्या प्रकरणी पनवेल येथे कार्यरत असलेले वनसंरक्षक आधीकारी मा.बाबू सरवदे यांची विभागीय कार्यालयाकडून दिनांक २० जानेवारी रोजी चार सदस्यीय समिती कडून चौकशी होणार आसल्याची माहिती वरीष्ठ अधिकारी यांच्याकडून कळाली.
त्यामुळे एका कर्तव्यदक्ष अधिकारी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावणारे अधीकारी म्हणुन ओळखले जाणारे सरवदे यांच्यावर वन विभागाने न्याय देण्या ऐवजी, गुन्हा लादला.
निर्दोष व कर्तव्य तत्पर अधिकारी सरवदे यांच्यावर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या चौकशी मुळे सर्व क्षेत्रातील व्यक्तीकडून नाराजी व्यक्त केल्याचे दिसत आहे.

No comments:
Post a Comment