मास्क असेल तरच पेट्रोल आणि जीवनावश्यक वस्तू !! मुरबाडचे तहसिलदार अमोल कदम यांचा अनोखा फतवा जारी !!
मुरबाड, {मंगल डोंगरे} वाढत्या कोरोनाला पायबंद करण्याच्या मोहिमेत ज्याच्या तोंडावर मास्क नसेल त्यास जिवनावश्यक वस्तु खरेदीसाठी ते आपल्या गाड्यामध्ये पेट्रोल भरण्यासाठी अत्यावश्क असुन ज्याने मास्क लावला नाही त्यास बंधन कारक आदेश तहसिलदार अमोल कदमांनी फतवा जारी केला असुन त्यावर दंडात्मक कार्रवाई सुरू केली आहे
कोरोना महामारीवर आत्मरक्षा म्हणचे वेळोवेळी हातीची स्वच्छता राखने " दो गज दुरी मास्क हे जरूरी " हा कोरोनावर एकमेव उपाय असल्याने मुरबाड शहर ते वाडया पाड्यावर दिंवसे दिवस कोरोनाचे रूग्ण सापडून बळीची संख्या वाढत असल्याने याला कारण नागरिक अद्यापही बेपर्रवाई ने वागत असल्याचा फटका ईतरांना भोगावा लागत असल्याने या वर उपाय योजना म्हणून ज्याच्या तोंडावर मास्क नसेल त्यावर दंडात्मक कार्रवाई करण्यात येऊन अशा व्याक्तीस जिवनावश्यक साहित्या विकणा-या दुकानदारावर ही कार्रवाई होत विना मास्क नागरिकांस पेट्रोल पंपावर पेट्रोल न देण्याचा फतवा तहसिलदार अमोल कदम यांनी जारी केला आहे तसेच बिनामास्क फिरणा-यावर हि कार्रवाई करण्याचे आदेश महसुल विभागास देण्यात आले आहेत तर टोकावडे पोलिसांनी अमलबजावनी सुरू ही केली आहे.
No comments:
Post a Comment