Wednesday, 26 May 2021

रितिका भोसले ठरली सुवर्ण पदकासह स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू "ग्रैंड चैंपियन" ची मानकरी !

रितिका भोसले ठरली सुवर्ण पदकासह स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू "ग्रैंड चैंपियन" ची मानकरी !


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :

           ईशान्य मुंबईतील विक्रोळी पार्क साईट येथील रहिवाशी डाँ.सुहास भोसले व शिक्षिका रिता सु.भोसले यांची कन्या रितिका सुहास भोसले हिने कॉमनवेल्थ दिवस निमित्त आयोजित पहिल्या इंडो श्रीलंका वर्चुअल कराटे चैंपियनशीप - २०२१ मध्ये १६ ते १७ वयोगटात काता या प्रकारात सुवर्ण पदक जिंकले.तसेच या स्पर्धेत भाग घेतलेल्या भारत व श्रीलंका च्या एकूण २१८ खेळाडूंवर मात करीत सर्वश्रेष्ठ प्रदर्शनाने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू "ग्रैंड चैंपियन" हा किताब जिंकून डबल यश मिळवले. इंटरनेशनल इंडो र्यू दो फेडरेशन चे कोच फ्राज शेख सर यांच्या मार्गदर्शन खाली रितिकाने हे यश संपादन केले.

No comments:

Post a Comment

शालिमार एक्सप्रेस नाशिक मेमो पारस येथे थांबा दयावा - आम्रपालीताई खंडारे (वंचित बहुजन आघाडी, जिल्हाध्यक्ष)

शालिमार एक्सप्रेस नाशिक मेमो पारस येथे थांबा दयावा - आम्रपालीताई खंडारे (वंचित बहुजन आघाडी, जिल्हाध्यक्ष)  दि.२ जुलै २०२५ रोजी व...