पेट्रोल महागाई मुळे टू व्हिलर वर ट्रिपल शीट प्रवास करण्यसाठी मुभा मिळावी :- अजित संचेती, भारतीय राष्ट्रवादी पार्टी
पुणे :- कोरोना सारख्या महामारी मुळे गत वर्षभर लॉकडाउन त्यात कामधंदा राहिला नाही बेरोजगारी वाढली, त्या मध्ये केंद्र सरकारने कडून सारखी महागाई वाढत आहे. या मध्ये घरात गॅस, पेट्रोल, अन्न धान्य यांची महागाई रोजच वाढ होत चाली आहे, काम आता कुठे सुरू झाली आहेत. सर्व वर्गाची आर्थिक परस्थिती सध्या खूप बिकट आहे.
आज कालच्या जगात राहायचे असेल तर गाडी हा फास्ट पर्याय आहे. त्यात काम करण्यासाठी गाडी लागते, नाही तर आम्ही सायकल किंवा पायी काम केले असते, यासाठी आपण तुम्ही तरी आमचा विचार करून टू व्हिलर व पिंपरी चिंचवड मधील कामधंदे करण्याना ट्रिपल शीट प्रवास करण्याची मुभा द्यावी या मुळे केंद्र सरकारचे ही डोळे उघडतील याबाबतीत हे निवेदन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री तसेच महाराष्ट्र मा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री व वाहतूक विभागातील आयुक्त याना दिले आहे. याबाबत लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे अजित संचेती यांनी केली आहे
No comments:
Post a Comment