Sunday, 15 August 2021

कलगी तुरा समाज उन्नती मंडळ मुबई (रजि.)तर्फे ब्रिदपुजन चे आयोजन !

कलगी तुरा समाज उन्नती मंडळ मुबई (रजि.)तर्फे ब्रिदपुजन चे आयोजन !


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :

कलगी तीरा समाज उन्नती मंडळ मुंबई (रजि.) तर्फे सालाबादप्रमाणे याही वर्षी कलगी तुरा समाज उन्नती मंडळ मुबई या मंडळाचा "ब्रिदपुजन" (गुरू शिष्य सागरीत मांड) कार्यक्रम रविवार दिनांक २२ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ४ ते ८ या वेळेत कुणबी ज्ञातीगृह, परळ मुंबई येथे होणार आहे तरी सर्व चिट्टी मालक, गुरू, वस्ताद, शिष्य मंडळी यांनी सदर कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. कार्यक्रम कोविडच्या काळात शासनाने  घातलेल्या सर्व नियमांचे पालन व मास्क वापर करुन पार पडेल यांची नोंद कलगी तुरा समाज उन्नती मंडळ मुबई (रजि.) पदाधिकारी, सदस्य, सभासद, हितचिंतक व चिट्टि मालक, गुरु, वस्ताद, शिष्य मंडळीसह येणाऱ्या प्रत्येकांनी घ्यावी.

No comments:

Post a Comment

राजगुरूनगरच्या 'अश्विनी राजेंद्र पाचारणे' यांना "सहकार रत्न" पुरस्कार !

राजगुरूनगरच्या 'अश्विनी राजेंद्र पाचारणे' यांना "सहकार रत्न" पुरस्कार ! पुणे, स्नेहा उत्तम मडावी - खेड येथील र...