आप कल्याण डोंबिवलीची मागणी वसंत व्हॅली रुग्णालयाला स्वर्गीय डॉ.आनंदीबाई गोपाळराव जोशी (भारतातील पहिल्या महिला डॉक्टर) यांचे नाव देण्यात यावे !!
कल्याण : KDMC ने नव्याने वसंत व्हॅली येथे प्रसूती रुग्णालय चालू केले असून या रुग्णालयाला कुठल्या नेत्यांचे नाव न देता डॉ.आनंदी जोशी ह्यांच्या नाव देण्यात यावे.
आज दिनांक २३/०८/२०२१ रोजी आम आदमी पार्टी चे मा.धनंजय जोगदंड अध्यक्ष, कल्याण डोंबिवली निवडणूक प्रचार समिती, मा. नरेश ठाकुर आप क. डो. निवडणूक प्रचार समिती कार्याध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. कोणार्क देसाई अध्यक्ष कल्याण शहर यांच्या नेतृत्वाखाली क.डो.म.पा. 'वसंत व्हॅली प्रसुती रुग्णालयाला' "स्वर्गीय डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी" यांचे नाव देण्यासाठी निवेदन देण्यात आले या प्रसंगी मिथिलेश झा, कार्याध्यक्ष, आप क. डो. निवडणूक प्रचार समितीचे निलेश पांडे, फाईल मुल्ला, उमेश परब व आदी कार्यकर्ते उपस्थित होते
No comments:
Post a Comment