कल्याण नजीक बापगाव परिसरातील घटना बांधकाम व्यवसायिक वर प्राणघातक हल्ला !!
कल्याण, ऋषिकेश चौधरी : कल्याण नजीक बापगाव परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे या परिसरातिल् सावदगाव येथील बांधकाम व्यवसायिक केशव दळवी हे नेहमी प्रमाणे दशरत गोडे यांच्या कार्यालयात बसले असता तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून हातात रॉड व चोपर ने दळवी यांच्यावर हल्ला केला आहे. हल्ल्यानंतर हल्लेखोर पसार झालेत. केशव यांच्यावर कल्याणच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पडघा पोलिस तपास करत आहेत.


No comments:
Post a Comment