पोलादपूर, बातमीदार : तामिळनाडू झालेल्या हेलीकॉप्टर दुर्घटनेत भारताचे पहिले सैन्यदलांचे प्रमुख (चीफ ऑफ डिफेंस स्टाफ) जनरल बिपिन रावत यांच्यासह चौदा सेना अधिकारी यांच्या अपघाती निधनानंतर सर्वच ठिकाणी त्यांना श्रध्दांजली वाहत असताना रायगड जिल्ह्यातील पोलादपूर शहरात विघ्नहर्ता ग्रुप, पोलादपूर शौर्या ॲकॅडमी, पोलादपूर बसस्थानक कर्मचारी तसेच सर्व स्थानिक रहिवासी यांनी बसस्थानकात फोटोला हार घालून तसेच निशब्द राहून श्रध्दांजली वाहिली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
“सिंग्रोबा धनगर—खंडाळा घाटाचा मार्गदर्शक, देशभक्तीचा दीपस्तंभ”.
“सिंग्रोबा धनगर—खंडाळा घाटाचा मार्गदर्शक, देशभक्तीचा दीपस्तंभ”. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला खंडाळा घाट आज आपल्या दैनंदिन प्रवासाच...
-
भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !!भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !! भिवंडी, काल्हेर ग्रामपंचाय...
-
विरारच्या उत्कर्ष विद्यालयात दुमदुमला मराठी भाषेचा जागर !! विरार प्रतिनिधी/ पंकज चव्हाण 'भाषा हे संस्कृतीचे बलस्थान असतं...
-
भिवंडी तालुक्यातील केवणी (दिवे) खाडी किनाऱ्यावरून दररोज होते शेकडो हायवा डंपर मधून "हजारो ब्रास" रेतीची चोरटी वाहतूक, कारवाई फक्त ...


No comments:
Post a Comment