Tuesday, 28 December 2021

पंचरत्न मित्र मंडळाच्या वार्षिक दिनदर्शिका २०२२ चे प्रकाशन !!

पंचरत्न मित्र मंडळाच्या वार्षिक दिनदर्शिका २०२२ चे प्रकाशन !!


मुंबई, (शांताराम गुडेकर) :
          पंचरत्न मित्र मंडळाच्या वार्षिक दिनदर्शिका २०२२ चे प्रकाशन आज दि २७/१२/२१ रोजी आरसीएफचे (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक) श्री.श्रीनिवास मुडगेरिकर साहेब, (संचालक वित्त) नजत शेख मॅडम,(संचालक टेक्निकल)श्री मिलिंद देव साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. 


या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष श्री.अशोक भोईर, सचिव श्री.प्रदीप गावंड, तसेच मंडळाचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.याप्रसंगी मा. सी एम डी साहेबांनी सर्वांना नविन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या तसेच सर्वांनी कोविड नियमांचे पालन करून आरसीएफच्या उन्नती मध्ये हातभार लावण्याच्या सूचना दिल्या.

No comments:

Post a Comment

अमली पदार्थांविरोधात वाडा पोलिसांची जनजागृती मोहीम !!

अमली पदार्थांविरोधात वाडा पोलिसांची जनजागृती मोहीम !! वाडा (प्रतिनिधी) : वाडा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मा. श्री. दत्तात्रेय...