Tuesday, 28 December 2021

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा यावर्षीचा मानाचा राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार कमांडर मनीलाल शिंपी यांना प्रदान !!

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा यावर्षीचा मानाचा राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार कमांडर मनीलाल शिंपी यांना प्रदान !!


ठाणे, संदीप शेंडगे : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा यावर्षीचा मानाचा राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार कमांडर मनीलाल शिंपी यांना प्रदान करण्यात आला. 


या राज्यस्तरीय अधिवेशातील या वर्षाचा पुरस्कार नुकतेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मुंडे यांनी या वर्षीचा (कोरोना योध्दा) समाज भूषण  राज्यस्तरीय पुरस्कार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या शहादा तालुका परीवर्धे गावातील आर. एस. पी. कमांडर डॉ. मनिलाल रतिलाल शिंपी यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. 


कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केंद्रीय पंचायत राज मंत्री ,माननीय कपिल पाटील, पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे सरचिटणीस विश्वास आरोटे प्रदेश प्रसिद्धीप्रमुख नवनाथ जाधव कोकण विभागीय अध्यक्ष नितीन शिंदे कोकण विभागीय सचिव किशोर पाटील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर मनिलाल शिंपी यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

No comments:

Post a Comment

रत्नागिरी तालुक्यातील जि.प.आदर्श विद्यामंदिर पाली नं.१ शाळेतील तीन विद्यार्थी गुणवता यादीत !!

रत्नागिरी तालुक्यातील जि.प.आदर्श विद्यामंदिर पाली नं.१ शाळेतील तीन विद्यार्थी गुणवता यादीत !! रत्नागिरी, प्रतिनिधी : रत्नागिरी त...