पंचरत्न मित्र मंडळाच्या वार्षिक २०२२ च्या दिनदर्शिकेचे महाराष्ट्र राज्याच्या शिक्षणमंत्री सन्मा.श्रीमती वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते प्रकाशन !!
मुंबई(शांताराम गुडेकर)
पंचरत्न मित्र मंडळाच्या वार्षिक २०२२च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन दि. २६/१२/२१ रोजी महाराष्ट्र राज्याच्या शिक्षणमंत्री सन्मा. श्रीमती वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष श्री अशोक भोईर, सचिव श्री प्रदीप गावंड, सहसचिव श्री वैभव घरत, सल्लागार श्री हनुमंता चव्हाण, व्यवस्थापक मा.सं.आरसीएफ श्री अश्विन कांबळे साहेब, अधिकारी होर्टिकल्चर श्री अमर आंबेकर, तसेच कविता शिकतोडे मॅडम व संतोष शिकतोडे सर (संचालक जी एस के महाविद्यालय खडवली) उपस्थित होते.


No comments:
Post a Comment