Wednesday, 9 March 2022

कल्याण मध्ये स्फूर्ती फाउंडेशन महाराष्ट्र राज्य (रजि) आयोजित हिरकणी महिला गौरव सन्मान 2022 संपन्न !! *महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना नव - स्फूर्ती देणारा गौरव*

कल्याण मध्ये स्फूर्ती फाउंडेशन महाराष्ट्र राज्य (रजि) आयोजित हिरकणी महिला गौरव सन्मान 2022 संपन्न !!

*महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना नव - स्फूर्ती देणारा गौरव*


कल्याण, बातमीदार : दरवर्षी जागतिक महिला दिनानिमित्त स्फूर्ती फाउंडेशन महाराष्ट्र राज्य (रजि.) च्या माध्यमातून महाराष्ट्रातील सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, पत्रकार, आरोग्य, प्रशासकीय सेवा अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात येत असतो याही वर्षी स्फूर्ती फाउंडेशनने स्विस क्लब हाऊस, योगीधाम, कल्याण येथे आयोजित केला, जो अतिशय थाटात संपन्न झाला स्फूर्ती फाउंडेशन हिरकणी गौरव सन्मान 2022 महिलांचा गौरव हा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, फेटा व शाल देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान करण्यात आला, संस्थेचे हे ३ वर्ष होते. विविध महिलांचा सन्मान व गौरव कल्याण येथे करण्यात आला त्यामध्ये "डॉ. सीमा जाधव वैद्यकीय अधिकारी कल्याण, राजलक्ष्मी पुजारी महाराष्ट्र टाइम्स पत्रकार कल्याण, रिटा गोपाळ सोनछात्रा उद्योजिका नागपूर, प्रतिभा हीरक शेट्टी शैक्षणिक मुरबाड, शोभा भोईर सामाजिक नवी मुंबई, अंजू अरोरा सामाजिक कल्याण, डॉ. रुपिंदर कौर कल्याण, पुष्पा रत्नपारखी वालधुनी नदी बचाव आंदोलन कल्याण, डॉ. सीमा गुंड आरोग्य कल्याण, रूपाली आळंदे पोलीस प्रशासन कल्याण, निलम भाऊ गायकवाड पोलीस प्रशासन कल्याण, मोनिका विशाल दामले सामाजिक कल्याण, रेखा मालपुरे सामाजिक कल्याण, रूपाली निंबाळकर सामाजिक /कला कल्याण, सुनिता अरुण थोरात सामाजिक अहमदनगर, दिप्ती मराठे आरोग्य कल्याण, कुंदा चंदने सामाजिक कल्याण, अरुणा गोफणे सामाजिक कल्याण, अर्चना फडतरे शिंदे सामाजिक ठाणे, अर्चना मोहिते सामाजिक कल्याण, अक्षदा गायकवाड कॉर्पोरेट सेल्स कल्याण, भावना गोरुले शैक्षणिक कल्याण, स्वप्ना बागुल सामाजिक कल्याण, अनामिका महाले सामाजिक कल्याण, वंदना कबाडे महिला बचत गट कल्याण, सरगम पारखे क्रीडा कराटे किक बॉक्सिंग कल्याण, विद्या मोहिते शैक्षणिक सामाजिक कल्याण" यांचा तसेच यावेळी विविध मान्यवर कार्यक्रमासाठी मणिलाल शिंपी वाहतूक पोलीस अधिकारी, अर्जुन मात्रे कल्याण, जिल्हा सरचिटणीस पुष्पा रत्नपारखी, कल्याण जिल्हा महिला सरचिटणीस कल्पना पिल्ले, वैशाली परदेशी, रूपाली निंबाळकर, सीमा सिंग आदी मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष बजरंग तांगडकर यांनी केले, हिरकणीचे महत्त्व ज्येष्ठ पत्रकार शिवचरित्र व्याख्याते शांताराम तांगडकर यांनी सांगितले, पाहुण्यांचे स्वागत स्फूर्ती फाउंडेशन सदस्य शिल्पा तांगडकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योत्स्ना पिंपळकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तानाजी करपे, तरुण भानुशाली, कोमल पुसाम, अभिनव भिला पाटील, वर्षा चव्हाण, अमित पवार, अशोक खंडागळे, शशिकांत पात्रे, डॉ.जितेंद्र भोईर, करूणा शंकर मिश्रा , पुष्पा रत्नपारखी, कल्पना पिल्ले, सीमा सिंग संगीता पाटील, जितेंद्र पाटील, दिलीप सिंग, अर्जुन बिराजदार, संजय घुडे, अमोल वाकळे, विनोद शेलकर, विशाल दामले, विदिशा सोनवणे, रश्मी काकडे, हेमलता साखरकर, सुजाता निमगिरे, पंड्या ससंगीता पाटील, पौर्णिमा मोरे, शिल्पा बुरगुडा, त्रिलोक सिंग, अलका तंवर, नयना नायर, कैलास तनवर, शारदा तांगडकर, नंदा तांगडकर, सुनिल तांगडकर, सोनल तांगडकर आणि विशेष मेहनत घेतली. 

अध्यक्ष बजरंग तांगडकर 📞 +91 79777 28435

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...