Monday, 14 March 2022

कातळवाडी मुंबई मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग जोशी यांना पितृशोक ; तानाजी पां.जोशी यांचे दुःखद निधन !

कातळवाडी मुंबई मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग जोशी यांना पितृशोक ; तानाजी पां.जोशी यांचे दुःखद निधन !


मुंबई, बातमीदार :

चिपळूण तालुक्यातील मुर्तवडे कातळवाडी गावचे भूमिपुत्र,मुंबईत शिक्षक म्हणून कार्यरत आणि कातळवाडी मुंबई मंडळाचे विद्यमान अध्यक्ष पांडुरंग जोशी यांचे वडील तानाजी पांडुरंग जोशी ( वय ७५ वर्षे ) यांचं अल्पशा आजाराने मुंबईत रविवार दि.१३ मार्च २०२२ रोजी निधन झाले. गावच्या प्रति प्रेम,जिव्हाळा असणाऱ्या या व्यक्तिमत्वाच्या जाण्याने गावात शोककळा पसरली आहे.त्यांच्यावर मुंबईत शिवाजी पार्क ( दादर ) येथे अंतिम संस्कार करण्यात आले.त्यांना कातळवाडी ग्रामिण-मुंबई मंडळ/ श्री तांबे नवतरुण हनुमान भक्त मंडळ ( तांबेवाडी ) तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...