वृक्षारोपण आणि वृक्षासंवर्धनातून केला मुलीचा वाढदिवस साजरा !!
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
देशी वटवृक्ष आणि चिंचेचे रोपे लावून वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते हनुमंत टाव्हरे यांनी आपल्या मुलीचा वाढदिवस आगळ्या पद्धतीने साजरा केला. हनुमंत टाव्हरे यांची मुलगी कु. अदिती ही तीन वर्षाची झाली असून तिने आपल्या पावलावर पाऊल टाकून देशहित आणि समाजहित जोपासण्याचे कार्य करावे असे स्वप्न पाहून तसेच निसर्गा प्रती असलेले आपले ऋण फेडण्यासाठी प्रत्येक वाढदिवशी तिने वृक्षरोपण सारखे कार्यक्रम करावे यासाठी प्रत्येक वाढदिवस अशा पद्धतीने साजरा करणार असल्याचे हनुमंत टाव्हरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले.
Very nice beta
ReplyDeleteVery nice beta
ReplyDeleteVery nice beta
ReplyDeleteGood work 👍👍
ReplyDelete